* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: २००९ - यंदाचा दिवाळी अंक जाहिरात आणि व्यापारीकरण विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. अवधूत परळकर यांनी भावनांचा भूलभुलैया कसा असतो ते सांगितले आहे. तर गिरीश वासुदेव यांनी जाहिरात आणि व्यापारीकरण यांचा वेध घेतला आहे. जाहिरातींचा सांस्कृतिक प्रभाव कसा असतो आणि पडतो त्याची चर्चा दीपक घारे यांनी केली आहे. नंदिनी आत्मसिद्ध यांनी पुस्तकांचे अद्भुत जग उलगडून दाखवले असून सुधीर पानसे यांनी शिक्षणाच्या व्यापारीकरणाचा ऊहापोह केला आहे. अंकातील याच विषयावरील अन्य लेखही वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. अंकात विजया राजाध्यक्ष, रत्नाकर मतकरी, संध्या रानडे, प्रमोदिनी वडके-कवळे, संजीव ठकार आणि अन्य लेखकांच्या कथा आहेत. संपादक-अशोक लेले, प्रकाश पानसे
|
 |
 |
|