|
ती आणि मी
Author: भवरलाल जैन
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $23.81*
Reaches you in 4 to 5 weeks (More options)
|
* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: विख्यात उद्योगपती भवरलाल जैन यांची आत्मकथा. "हे रा. भवरलाल जैन यांचे आत्मचरित्रही असेच कांताबाई जैन यांचे चरित्र झाले आहे. आपल्या विवाहसंस्थेचे हे अगम्य रूप आहे, की पती-पत्नी हे उशिरा विवाहोत्तर एकत्र येऊनही किती एकमेकांशी एकरूप होऊ शकतात. आत्मचरित्राच्या सीमा ओलांडून चरित्रात जाणार्या कथनांचे रहस्य या हिंदू विवाहसंस्थेतल्या संस्कारांशी निगडित आहे. पतिव्रतांचे आदर्श आपल्या संस्कृतीत अनेक आहेत; परंतु हिंदू विवाहपद्धत एकपत्नीव्रती पुरुषांमुळेही भक्कम झाली आहे, हे फारसे ध्यानात घेतले जात नाहीत. रा. भवरलाल यांनी सर्व कुटुंबीयांशी विचारविनिमयाने पारंपरिक पद्धतीने जुळवलेला विवाह करण्याचे ठरवले, त्या वेळी व्यक्तिवादातून भोगवादी प्रवृत्ती नवविवाहितांना कशा अधोगतीकडे नेतात, हा त्यांनी वसाहतीकरणातून आलेल्या व्यक्तिवादाचा उत्तम प्रतिवाद केला आहे." -- भालचंद्र नेमाडे यांच्या प्रस्तावनेतून
Maharashtra Times Review
Other Links:
|
 |
 |
|