Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


छावा
Author: शिवाजी सावंत
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $14.98 (~865 Pages)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.
एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची!
रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

Reader Comments:

sandip navghare writes on Tue Jun 7 23:42:24 2016:
Majha RAJA dev nvta pn aaj tyanchya mule mandirat aaj dev aahet ... Aani ho lkshat theva ..-je aapla ITIHAS visrtat te kdhihi ITIHAS ghadvu shakt nahit... Jai shivray ...jai shambhuraje...

Saurabh Toraskar writes on Sun Jun 5 03:45:02 2016:
Me govind pansare cha Shivaji Kon hota hey pustak vachlay,.....tyat bharpur chukicha itihaas ahe. Tya Pansare ne bharpur dishabhool karnyacha prayatna kelay. Tyanchya baryachshya points na mazhyakade dekhil uttar ahe. Pan sale hey communist ani congress pakshane ki deshachi vaat lavliy tevdhi baherchyanni pan laavli nasavi.

Ashish Balpande writes on Mon May 30 02:09:12 2016:
Mitraho ani maitrinino mla chhawa hi kadambri wachaychi ahe pn mla online kuthech milat nahi ahe. krupya krun mla yasathi paryay dya... Jai Shiwaji Jai Bhawani...

sourabh khalade writes on Sat May 28 23:11:58 2016:
शिवाजि महाराज हे मराठी माणसाचे जरी दैवत असले तरी आपल्याला त्यांचा बद्दल आपल्याला 15% पण इतिहास नाही माहित त्यामुळे आपल्याला जे माहिती आहे ते आपण अपडेट करत रहा आणि मराठी राजाचा प्रचार करत रहा जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र

pratik Dhundale writes on Thu May 26 15:17:05 2016:
JAY SHIVAJI JAY BHAWANI

पवन बोरसे writes on Thu May 26 06:11:23 2016:
छत्रपती शिवाजी महाराज : बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले. दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली. प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.) आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले. शिवाजीराजे व मुघल - शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.

Manas writes on Sat May 21 04:58:02 2016:
अरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त Manas Bhosale

Mayur Misal writes on Wed May 18 01:41:08 2016:
maran aale tari chalen pan sharan janar nahi MAHARATRA MAZA MI MAHARATRA CHA

Mayuri barge writes on Tue May 10 04:32:30 2016:
छावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला

पवन बोरसे writes on Tue May 3 03:55:59 2016:
Hindutva icon or secular nationalist? Feudal potentate or peasants' king? Protector of cows and brahmans or shudra ruler? Medieval marauder or builder of an empire? Who was Shivaji? This punchy, readable book provides a new perspective on a popular hero of indian history. After this, Shivaji will never be the same again. Govind Pansare was one of Maharashtra's most prominent public intellectuals. And among the bravest. He was felled by an assassin. But his rationalist view of human history is impossible to kill. This book is testimony to the power of ideas. "Shivaji Kon Hota? questions the way in which dominant Maratha historiography has enforced modern, i.e., colonial and post-colonial, religious categories on a past where people lived and did things differently compared with the age of modernity. Readers will not fail to notice the ease and humility with which the late Govind Pansare has raised and answered these questions. He does not claim originality, but only the ability to rationally re-interpret the facts of Shivaji’s career, for facts do exist — despite the claims of contemporary intellectual fashion to the contrary. Shivaji Kon Hota? shows how, with the help of reason, anyone can interrogate the past. We need not be scientists and historians to discover and understand ourselves by questioning the familiar tropes of history." — Anirudh Deshpande, Introduction "Whatever freedom we enjoy in this country, whatever “modernity” we have in this country, whatever social equality we have achieved in this country, is continuously under attack, and its preservation is made possible by the continuous struggles undertaken by a large number of persons scattered all over India. They do not make it to New Delhi’s TV studios, they are not to be found in the corridors of power in the nation’s capital, and they do not even belong to the metropolitan centres of the country. But, because of their sheer dedication, indefatigable energy and unquestionable integrity, they wield great influence among the people in their respective regions, in spite of the overwhelming odds stacked against them. Among all such persons, Govind Pansare was undoubtedly one of the finest." — Prabhat Patnaik, Afterword

Krishna Patil writes on Sun Apr 24 06:24:05 2016:
Dharmaveer Sambhaji Maharaj Ki Jay.... Atake par jhenda lavnare ekmev Maratha samrajyatil netrutva...

mayur bharat misal writes on Fri Apr 22 07:23:33 2016:
दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

mayur misal writes on Fri Apr 22 07:05:25 2016:
अरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त MAYUR MISAL

SHESHI JARE writes on Fri Apr 22 04:30:13 2016:
jay shivray jay jijau.

Amruta Shivaji Bandal writes on Wed Apr 20 06:29:04 2016:
Jai shivray Jay shambhuraje.

gaurav omraj jichkar writes on Mon Apr 11 22:02:34 2016:
आमची तुमची नाते काय ? जय जिजाउ जय शिवराय शिवपुत्र संभाजी महाराजांचा विजय असो. Gaurav jichkar From undri.

aher anil writes on Sun Apr 10 04:56:04 2016:
jya raytechya rajane aple bhavishya janle Ani aj apan tyancha itihas visartoy laaj vatayla havi... Hindvi swarajya hich sreenchi ichya Ya shreenchya swarajyache tukde vayla nko ,apnas ekatra yayla hava Har har mahadev

vikram pawar writes on Thu Apr 7 17:04:45 2016:
दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

kirankumar Bhusare patil writes on Sat Apr 2 22:40:53 2016:
जर माझ्या शिवरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते । तर, आज प्रत्येक मराठ्यांच्या घराला �� सोन्याचे दार �� असते..

kavita jadhav writes on Sun Mar 27 08:39:08 2016:
Andharala ghabrat nahi aabhalachi saath aahe ,kunapudhe zuknar nahi mazi marathyachi jaat aahe.

Naresh Zimbre writes on Fri Mar 25 21:41:04 2016:
Mitranno Aaj Tithipramane Shivjayntichya Hardik Shubhechchha. Aaple Maharaj Tar Wagh Hotech Pan Sher Sambhaji Suddha Prati Shivajich Hote Mhana. Ase Don Raje Punha Avghya Ya Yugat Hone Nahi. Tumacha Aamcha Naata Kay, Jay Bhavani Jay Shivray...

ankush shelke. writes on Wed Mar 23 11:01:53 2016:
very nice to book

Nilesh Deshmukh writes on Mon Mar 21 07:07:40 2016:
Vagh to vaghch

Dipali Tayade writes on Sat Mar 12 10:52:11 2016:
He is our best *inspiration*"Jay shambhuraje".& I think every one love him*

SATISH PRABHAKAR RATHOD writes on Fri Mar 11 23:23:57 2016:
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ MHATLE KI ANGAMADE EK TEJ KIWA TAKTICHI BHAVNA NIRMAN HOTE TO MARATHI MANUS SHUNYTUN VISHWANIRMAN KARU SHKTO 4THICHA ETIHAS WACHLA TEWAPASUN SHIVAJI MAHARAJANA MAZE ARADY BANAVILE EVDYE KAMI SAYNAY GHETUN SWARAJA THAPAN KARNE HE FAKTA RAJECH KARU SHAKTAT SHIVAJI MAHARJANCHA PAVLAVAR PAUL THEUN YENARE TE SAMBAJI RAJE TAYNCHA BADAL KITI BOLAL KEWDA KAMICH AHE SARWAT JAST LADAHI KHELNARA ANI TAY LADAHI ZINKNARA HA YODHA SARWACHA MANAT KHAR KARUN BASLA AHE THANK U SHIVAJI SIR TUMCHA PUSTAKAMULE MARATHI MATICHA ETIHAS SARWANA KALTOY HE BOOK WACHUN MAZA MAN KHARACH SUKHAWLE JAI SHIVRAY!!!!!!!!!!! BOLA HAR!!!!!!HAR!!!!!!MAHADEV.......

Megha writes on Wed Mar 9 23:41:05 2016:
Jya Shivaji Maharajanni jiwach ran kela Swarajyasathi tynchya hya Chavyabaddal khup negativity pasarawlya geli marathi mansankadunach , khara tar tyanchyach gharchyankadun pan te kiti thor hote ani Sinhachach mulga shobhanare hote te chava wachun kalalae. Durdaivi tharale te swatachya lokankadunach. Pranam maza

rohan bhalsing writes on Wed Mar 9 23:11:55 2016:
शिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदु म्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू.... जय शिवराय अफझल्या तुझं नशीब लय भारी... तुला भेटायला शिवराय आलं होतं म्हणून कोथळाच काढला... शंभूराजे असतेना... वाघानं फाडून खाल्ला असता तुला... 🚩🚩जय शंभूराजे🚩 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑

Prashantraje tawhare writes on Tue Mar 8 06:01:43 2016:
shivaji rajyani kas jagav te sangital aani sambhaji rajyani kas marav te sangital.. please mitrano khara ithihas vacha aani jagasamor aana. khara ihihas pustaka madhe aahe. Jay ShivSambhu

Sudarshan Kalel writes on Fri Mar 4 07:44:50 2016:
छावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला

Anurag Thakre writes on Mon Feb 29 06:31:54 2016:
Raje Shivaji kiti shoor hote sarvanna mahit aahet titkech Sambhaji mahiti zale pahijet mitranno !!!!

SAURABH MAHAJAN writes on Thu Feb 18 22:21:28 2016:
ITIHAS VACHA PAN KHARA VACHA KARAN APAN MAHARAJYANCHA SAGALA ITIHASACH BADALALA AHE ANI RAJE JASE SANGUN GELE TASHYA PADHATINE VAGANYACH PRAYATNA KARA ANI TE VAKY MHANJE TAR TE HE HINDAVI SWARAJYA VHAVE HECH SHRINCHI ICHA

Nitin Ambadas Rathod writes on Mon Feb 15 02:59:35 2016:
shikavale sambaji maharajanani sevatcha shawsha parayant ladayache, kitihi sankate aali tari mage nahi sarayache I like it this book

mayur mahajan writes on Fri Feb 12 02:53:24 2016:
MAHARAJAN CHA JETHE JANM ZALA TO KILLA " SHIVNERI " MAHARANCHA JETHE MRUTHU ZALA TO KILLA " RAIGADH " YA DHONI KILYACHYA NAVACHI PAHILI 2 AKSHARE GHETALI TAR EK KRANTI CHA NAAV TAYAR HOTO ....." SHIVRAY " JAY BHAVANI JAY SHIVAJI .. MAYUR MAHAJAN ( EK KATTAR SHIVBHAKT )

Ashwin Rathod writes on Mon Feb 8 07:00:01 2016:
Shivaji Maharajani marathi sanskiti sobbtach itar dharmachahi sadaiv adar kela.

krushna gavali writes on Tue Feb 2 03:46:24 2016:
etihasacha pustakat shivaje maharajancha dhada aaplyala konehe nada aapan ghalnar dayrect rada

Vinod. L.Gudmalwar writes on Tue Jan 26 05:08:05 2016:
अंधार्याला रात म्हणतात शिजलेल्या भाताला भात म्हणतात जे शिवाजी महाराजाचे नाव घेत नाही त्यांना हिझड्याची जात म्हणतात सिंहाच्या जबड्यापासुन हात मोजीत दात हिच द- ग्रेड मराठ्याची जात तेव्हाचे मराठे लवकर उठे राणात सुटे तलवार तुझे पण पिछे न हटे आताचे मराठे उशिरा उठे दारूवर सुटे ग्लास फुटे पण दारू न सुटे

sandeep Lokhande writes on Sat Jan 16 00:01:16 2016:
सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात ही जात मराठ्यांची।।। छत्रपती संभाजीराजे भोसले राज्याभिषक दिनाच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा..

vikas kadam writes on Tue Jan 12 21:21:21 2016:
।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ;;;;;;;;;;;_संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,,, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?....!!!!!- छत्रपति शिवाजी महाराज- !!!!!..

milind kate writes on Wed Jan 6 01:17:26 2016:
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. १९६० मध्ये फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते.. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणाऱ्या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या. स्थापनेनंतरच्या पुढच्या दशकात, राज्यातील काही राजकीय पक्षांच्या सोबतीने शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरही ठसा उमटविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला. अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसे

अरविंद सावंत writes on Sun Jan 3 05:15:25 2016:
संभाजीराजे हे अस एक नाव होत कि मराठीशाहीने शिवरायांच्या नंतर मोगलशाहीला मारलेली ती एक चपराक होती. देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का शंभू छावा था। शेवटी वाघ तो वाघच.

Nagesh Gaikwad writes on Wed Dec 30 09:26:05 2015:
Amhala aaj khara itihas kalala Rajela maja koti koti pranam

SWAPNIL KHUDE writes on Wed Dec 30 01:46:58 2015:
Sambhaji raje manje kay hech ajun kahi lokana mahit nahi. Asa raja jo shivaji cha putr hota. Pan Sambhaji ch naav kahi karanamule kharab kel aahe pn tas kahi gadalach nahi........

शिवराज दांगटपाटील writes on Mon Dec 28 00:21:57 2015:
Asa raja ani asa lekhak hone nahi .khup abhiman vatala amhas itihas vachun .shivaji sawant tumche khup abhar

अमर उंबरकर writes on Sun Dec 27 04:01:16 2015:
!!!जय भवानी!!! !!!जय शिवाजी!!! !!!जय शंभूराजे!!! !!!जय महाराष्ट्र!!!

Santosh S. Dudhe writes on Wed Dec 23 23:51:04 2015:
" Shivaji was the greatest Hindu king that India had produced within the last thousand years; one who was the very incarnation of lord Siva, about whom prophecies were given out long before he was born; and his advent was eagerly expected by all the great souls and saints of Maharashtra as the deliverer of the Hindus from the hands of the Mlecchas, and as one who succeeded in the reestablishment of Dharma which had been trampled underfoot by the depredations of the devastating hordes of the Moghals."

Santosh writes on Wed Dec 23 23:45:27 2015:
very good account of the history and heritage and has thrown light on the life of sambhaji

mayuresh dewkar writes on Wed Dec 23 10:36:18 2015:
Tumche amache nate kay..JAI JIJAU-JAI SHIVRAY

Rahul Nirmal B writes on Mon Dec 21 23:04:29 2015:
chatripati maharaj is great raje from hindustan. shivaji raje birthday 1630

umesh khair writes on Mon Dec 14 22:24:22 2015:
chatrapati sambhaji maharajana majha manacha mujara

Mayuri Deshmukh writes on Sun Nov 29 09:23:06 2015:
Shivaji Rajya ni Jagayche kase te shikavl...... Shabhu Rajyani Marav ks te Shikavl............. Koti Koti shat Naman tya Yodhyala......

samadhan jadhav writes on Sun Nov 1 04:15:40 2015:
Chatrapati shivaji raje, Chatrapati sambhaji raje, Yanna majha trivar manacha mujra..... ....jai Maharashtra....

akash sitaprao writes on Fri Oct 30 15:50:27 2015:
me sangu ichchito ki , aplya maharashtrat raigad ani rajgad he kille renew kele pahije ani tithe gold shivaji and sambhaji temple zale pahije or library. Baher pardeshatun yenare va aplech lok sarkhe vichartat TAJ HOTEL , OBEROY HOTEL , PANJAB CHA GOLDEN TEPMLE famous ,ETC....pn kille baddal khup kami vichartat , baherun kon maharashtrat ale ki ,vicharl pahije raigad killa kuthe ahe . evadha famous zal pahije , killyavr changle gardens and all decorate zal pahije , jene karun he aply pudhchya pidhisathi sop hoil...dhanyawad , jai maharshtra .

shrikant lokhande writes on Fri Oct 30 00:39:10 2015:
जगदम्ब………ज़गदम्ब………,

Adinath Patil writes on Tue Oct 27 23:31:02 2015:
शिवराज्याभिषेक तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’ साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले. राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे." राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला . तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. " राजे धळाधळा रडू लागले. साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले " राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? " राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात " हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको."

SWAPNIL SHIVAJI WAGHARE writes on Tue Oct 20 03:39:19 2015:
JEVD BOLEN TEVD KAMICH PADEL..ASE TE THOR RAJE TYANCHYA BADDAL KITIHI KAHI BOLLO TARI KAMICH AAHE.. SHIVAJI MAHARAJYANCHI KATHA AIKTACH ANGAVR SHAHARE YETAT.. EK VEGLICH AAS NIRMAN HOTE RAJYAN BADDAL.. I LOVE SHIVAJI MAHARAJ ND GREAT MOM JIJAU MATA

Manohar More writes on Sun Oct 18 06:56:53 2015:
छत्रपती संभाजी महाराज की जय

Amol writes on Thu Oct 15 21:55:10 2015:
history of shivaji maharaj

MAHESH PITAMBARE writes on Thu Oct 8 05:48:41 2015:
SHIVAJI MAHARAJANI HINDU DHARM VACHVALA ANI SAMBHAJI MAHARAJANI HINDU DHARM TIKVALA......JAY BHAVANI JAY SHIVAJI

kishor writes on Sat Oct 3 01:15:56 2015:
Jai Shivaji Jay Sambhaji Jai Shahaji Jay Jijai Jai Mavale Aaj hya sarvanmule apan swatahal Hindu mhanun gheu shakato. Nahitar aaj ha Hindustan pan Pakistan zala asta. Kishor

sharad salunkhe mouje digraj writes on Tue Sep 29 01:53:27 2015:
शिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा!!!

Kishor z. Sinha writes on Wed Sep 9 06:11:55 2015:
Sang sarvana chati thokun Dev maza shiv cchatrapati

Ganesh Dhumal writes on Mon Sep 7 04:44:48 2015:
"AAYUSHYABHAR RAYATESATHI SWATCHYA JIVASHI KHELALE TE RAJE". RAJYANA MAZA TRIVAR MUJARA...! Dhanyawad 1 MAVALA

suryakantkannya writes on Wed Sep 2 00:02:34 2015:
CHAVA VACHLYAVAR KALAL KI MARATHYANI MRUTYUSHI KSHI ZUNJ DILI TE...... SHIVAJI SIR YANA DHANYWAD MHANEL, TYANCHYMULE KHARYA SAMBHAJINCHI OLAKH SARVANA HONYAS HELP ZALI... KHARACH YA JAGATIL SARWAT AIBI VASTU MRITYUCH AAHE...

ASHISH ANDRE writes on Sun Aug 30 23:05:51 2015:
THE GREAT MARATHA....

shailesh sanjay sonawane writes on Sat Aug 22 13:19:03 2015:
"shivaji maharajani sangitale jagave kase ani sambhaji mahrajani sangitaale marave kase"

pradeep ramchandra parkar writes on Tue Aug 18 23:58:19 2015:
kharach Sabhaji Maharaj he agadi....Dshing Marathi hote......kalala tyanchi puna garaj aahe..really he is great man....

SACHIN KATOTE writes on Thu Aug 13 16:29:40 2015:
Everyone read Shriman Yogi and Sambhaji Sambhaji was written by Vishwas Patil. and Shriman Yogi written by Ranjit Desai in that book it was written sambhu chatrapati tore the tiger. Please read that. Thanks Sachin

Chaitrali Mungase. writes on Fri Aug 7 23:51:25 2015:
Thanks You sir for this book. Shivaji Maharajanni v Sambhaji Maharajanni tya kali hya ladhaya keya nastya tar aaj aaplyala ya jagat kaslech jagnyasathi sthan milale naste. Jyanni aaplyala he swarajya swatantra dile tyanchi roj pratyekala aathvan yaylach pahije,dolyatun yenarya ashrutun aaplyala tyanchya kartrutvachi jaan/jaag yaylach pahije.Maharaj hote mhanun aapan aaj shwas ghevu shaktoy.Nahitar aaplyaver tyasathi sudhha bhik magaychi vel aali asti. I love too Shivaji Maharaj & Sambhaji Maharaj.and also Raje Shahaji & Rajmata Jijavu. Mala tyanchi roj khup aathvn yete. Radayla yete. Kharach khup garv aahe mala mi Maratha jatit janmlyacha.Karan ghadlela etihas Marathyanche parakram v tyanche shoury dakhavto. Jay Shivaji,Jay Bhavani Jay Sambhaji, Jay Jijavu.

Laksh Gore writes on Thu Aug 6 22:40:30 2015:
संभाजी महाराजांनी वाघ फाडला ती कथा कोणत्या पुस्तकात आहे.....????????????

sagar rajaram shivangekar writes on Mon Aug 3 01:54:20 2015:
"manacha mujra.... janta raja shivba maza,sambaji raje aani sarvch mavlyacha shory aani wagacha kaljan aaj marathi manus shant jagtoy. aaj suddha tyancha parakrma che pat aami vachtach rakt khavlt. navian pedi na suddha yacha khup aabhi man aahe ke aami matahi mnu jamala aalo vadlo. khrch..... me nashibvan aahe ke marathi mnu janmala aalo me. shivrayana manacha mujra.... jai bhavani jai shivaji. SHIVBHKT...... sagar rajaram shivangekar. lower parel mumbai maharastra.

SAGAR SHINDE writes on Sat Aug 1 14:38:26 2015:
Pratyek Marathi mansane itihaas ekda vachlach pahije.

AVINASH SALUKE writes on Sun Jul 5 13:53:43 2015:
DILLI CHE HI TAKTT RAKH TO MARATHA MAZA.............. JAY SIVRAY JAY SAMBHURAJE JAY JIJAU MATA ANI DHANY TO MAHARASTRA MAZA........

SHRINIVAS CHOUDHARI writes on Sun Jul 5 13:50:07 2015:
MI TOCH MARATHA JITE RAKT SADUN MAHARASTRA U BHA KELA MAZYA RAJANE ..........

विक्की राजू सूर्यवंशी writes on Thu Jul 2 00:39:46 2015:
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची! रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

विक्की राजू सूर्यवंशी writes on Thu Jul 2 00:37:46 2015:
शिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा झुकून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा!!!!!

shrikant khandare writes on Thu Jul 2 00:36:08 2015:
MARATHA FIGHTER SHAMBHU RAJE

jayant Chorghe writes on Tue Jun 30 23:57:39 2015:
वाघाला, वाऱ्याला, आणि मराठ्याला ला कोणीही आडवू शकत नाही

Sudam Rakshe writes on Sun Jun 21 23:02:40 2015:
Chatrapati shiwaji rajana manacha mujra

chandan writes on Sat Jun 20 10:06:21 2015:
JAY SHIVAJI JAY SAMBHAJI

PAWAN PATIL writes on Sat Jun 20 08:54:26 2015:
Jay Shivray

om gaikwad writes on Fri Jun 12 05:31:37 2015:
दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

kavita ahire writes on Thu Jun 11 23:41:42 2015:
sambhaji is very grest person.....

priyanka writes on Mon Jun 8 06:57:08 2015:
If author wants to know sambhaji maharaj history to every indian then its pdf copy should be free on internet ..dont mention price nd add to cart ...

ghansham bhausaheb dahihande writes on Sat May 30 10:03:58 2015:
Jay jijau jay shivray maratha grup chiralthana sambhajinagar

GORAKSHA DIWATE writes on Mon May 25 03:00:52 2015:
उत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे ...

Sharad Dahihande writes on Sat May 23 11:41:12 2015:
1ch raje shivba maje

Sharad Dahihande writes on Sat May 23 11:37:28 2015:
Akhya jagat ase ek gao nahi jithe majya shivbach nav nahi

Pravinraje bhosale writes on Fri May 22 02:01:58 2015:
Talyat malyat chatrapatincha naad kela tr ht pai galyat................jagdamb ,,,,,........jagdamb!!

bhushan patil writes on Tue May 19 23:46:44 2015:
shrimant yogi....sambhaji

Kiran Nikam writes on Thu May 14 05:56:25 2015:
desh dharam par mitne wala sher shivaka chava tha, mahaparakrami param pratapi ekhi shambhu raja tha tej punja tejasvi akhe,nikal gayi par zuka nahi drushti gayi par rashtronnatika divya swapna to mita nahi dono pair kate shambhu ke dheymargase hata nahi hat kate to kya hua satkarma kabhibhi ghata nahi jivha kati khun bahaya dharmka sauda kiya nahi shivajikahi beta tha vo galat rah par chala nahi varsh tinso bit gaye ab shambhu ke balidanko kaun jita kon hara puchlo sansarko!!

yogesh malap writes on Mon May 11 06:15:37 2015:
महाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी

sachinkatote@gmail.com writes on Sat May 9 01:21:31 2015:
It was excellent. Nobody like this in those days and after him. But what happen after chatrapati shambhaji maharaj. We also want to know the real history. Who finally won the war. What happen after Aurangzeb's death. We want to know that. Jai Bhavani Jai Shivaji Shrimant chatrapati Sambhaji Raja amar rahe. Jai Maharashtra

nitin thorat writes on Tue Apr 28 22:00:11 2015:
jay shambhuraje marathyancha halva kalijpan jyan 32 varsha maran pelun dharla asaa ekach mardmaratha maja shambhuraja houn gela chatit dhag mangatat bal ekach raja shambhu ho jay bhavani jay shivaji jayshambhuraje jay maharashatra jay hindurashtra

Radha Dhepe writes on Sat Apr 25 22:35:02 2015:
it is the best novel..

SAURABH BHAKARE PATIL writes on Thu Apr 16 03:30:55 2015:
उत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे . आपला इतिहास समजून,शिकून घेतलाच पाहिजे . खंत वाटते ती या कादंबरीत दाखविल्याप्रमाणे छत्रपतीवर झालेल्या विषप्रयोगाची.

Sunil Thorat writes on Fri Mar 20 08:15:07 2015:
'' Sihanche Chaave Jagtat Hi Chhavyasarakhe Aani Maratat Hi Chaavyasarakhech '' He Aamachya ''Chaavya Sambhaji Maharajanni'' Sidha Kel Aahech. Pun Aamhala Hi Sidha karav lagel Aani satat Hi jyot Tevat Thewavi Lagelach. Har Har Mahadev. Sunil Thorat

GONDHALI VIJAY TULSHIDAS writes on Wed Mar 18 03:15:18 2015:
IN MARATHI

Chandrakant Kandurke writes on Tue Mar 17 12:30:44 2015:
Amchya Hindu Dharmachi Shaan Ani Apla Maharashtrbana Aslela Hindu Dharmache Rakshak Chtrapati Shivaji Raje Bhosle Ani Chatrapti Sambhaji Raje Bhose Yaanna Manacha Mujra..................Raje Tumhich.........................Jay Jijau...Jay Shivray.

prahant patil writes on Tue Mar 10 22:57:54 2015:
Chatrapati Sambhaji has always been neglected by the history.But the author really proves that if Shivaji was tiger then Sambhaji was the tiger cub. Sambhaji not only fought with the external enemies but he had been opposed by his own people.The way Sambhaji was killed at Tulapuri shows that how a maratha could sacrifice himself for his land,religion,and people.Definetly he was Warlike Prince as called by Europeans

SAGAR KUDALE writes on Tue Feb 24 18:13:33 2015:
Shivaji Maharaj is very great worriyer in Indian history Jai shivaji Jay Bhavani

yuvaraj kokane writes on Sun Feb 22 06:48:22 2015:
Great worrier of maharashtra I salute of sambhaji maharaj............

Satishrao Garje writes on Thu Feb 5 22:44:21 2015:
Mratuvar vijay prapt karanar khara ajinkya veer aani mratunjay

Ravi shelar writes on Wed Jan 28 02:25:54 2015:
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची! रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

SAGAR KURHADE writes on Tue Jan 20 00:02:28 2015:
अरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... जय शंभू राजे.. कट्टर शिव भक्त सागर कुऱ्हाडे... ९५९४९८३१००

Sanket Chavan writes on Sun Jan 11 06:15:29 2015:
Chava mi vachla nahi pan jo Aikala tyatun ase vatate ki ajcha majha ya tarun tadafdar pidhila Sambhaji Maharajncha Itihas ha Shala College madhun Purna shikavla gela Pahije. Mi Dharmala Konacha Aavhahan karat nahi Pan J aj ya sampoorna Hindusthan ani Majha Maharashtrat tarun Pidhi bharkatat chali ahe tila punha margavr anyachi hich vel ahe. Aj Punha Hindu dharma snkatat ahe to sampushtat yeu naye vatat asel tar aplyala apla dharma vadhava lagelach. Jai Bhavani Jai Shivaji Jai Shambhu raje

Amit Sukaji Jadhav writes on Sat Jan 10 11:41:26 2015:
Itihas asa jo bhavishya ghadvl,sawant sir thanks kharya arthane garv vatala maja maybhoomicha ,dhamnysni rakt salsal,shatrapati sambhaji rajana manacha mujra Jai Bhavani...Jai Shivaji Jai Sambhaji Maharastracha itihasatil amulya ratnachi bhet karu dilyabadl sir thanks

saurabh borgave writes on Wed Jan 7 23:44:00 2015:
ati chan

VITTHAL writes on Mon Jan 5 04:30:56 2015:
SHIVAJI SAVAT YANCH CHAVA VACHLE ANI KHUP BHARUN ALE ABHIMAN AHE KI ASE WRITER MAHARASHTRALA MILALE THANK U SIR

Indrajit Rangro Chavan writes on Wed Dec 31 08:52:27 2014:
Male Nahe Bhithi. Karan mazatlan dev aahy. SHIV CHATRPATHI Jay Shivray Jay. Shambu

umesh Nagnath landage writes on Mon Dec 29 02:08:43 2014:
Garv ahe mla mi maratha aslyacha Jay Jay Jay bhavani Jay Jay Jay shivaji

prof.arun alewar writes on Wed Dec 24 01:41:31 2014:
marathyancha Itihas samjnyas atyant mahtvacha sadhan ahe

Rohit More writes on Fri Dec 19 01:14:20 2014:
महाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी

MAYUR RANE writes on Thu Dec 11 21:46:06 2014:
JAI BHAVANI..JAI SHIVAJI...CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HYANSATHI TAMAAM HINDU BANDHAVAN KADUN MANACHA MUJRA..JAI HIND..JAI MAHARASHTRA...

Vinayak writes on Thu Dec 11 17:10:19 2014:
Simhachya jabdyat ghaluni hat mojati dat hi jat marathyachi jay shivaji jay sambhaji Shiv premisathi ekhade granthalay asle pahije call 8857859083

sanket patil writes on Mon Dec 8 05:12:34 2014:
Rajmata jijau ,Chatrapathi SHRI Shivaji Maharaj ani Chatrapathi SHRI Sambhaji Maharaj(Sinhacha Chava) yana maza trivar manacha mujra.....

bhausaheb deshmukh writes on Thu Nov 27 04:19:30 2014:
marathi

Navnath salunkhe writes on Wed Nov 26 12:02:27 2014:
Raja shiv chatrapati ani majhe daivat shree chatrapati sambhaji maharajanna majha manacha shatvaar mujraa

paresh ghagas writes on Sun Nov 23 22:51:28 2014:
i need

aniket dere writes on Sun Oct 26 03:59:55 2014:
शिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा!!!!!

kailash ramesh bhandarkar writes on Thu Oct 9 23:28:28 2014:
chava book is very energitk thoughts a

ankush army writes on Sat Sep 20 07:29:17 2014:
Urr kas bharun all bagha raya vachun .hich tr mardachi pehchan.jay bhavani.

NATH MAHADIK writes on Fri Sep 12 23:36:25 2014:
VERRY VERRY GOOD HISTORI

Priyal Chavan writes on Fri Sep 5 13:00:15 2014:
Vaghasarkhe jagave kase he mazya shivaji maharajani shikavile aani vaghasarkhe kase marave he mazyaa shambhu rajani shikvile......

Aman... writes on Tue Jul 8 07:20:48 2014:
chava! When i read this book then i undestand the book

Ganesh writes on Mon May 26 21:59:28 2014:
Shihachya jabdyat ghaluni hat mojati dat hi jat marathyachi..... The Graet chaava...

pawar priyanka machindra writes on Thu May 1 07:49:06 2014:
so,very nice book,when i read the book at that time i am inspire.

Madhav Patil writes on Thu May 11 13:58:27 2006:
Do you guys have this book in english if yes please let me know

Avinash Jadhav writes on Sun Mar 26 09:18:10 2006:
Dear Sir, you have done very good job, I really appreciate for your work.

Jitendra C. Bhamre writes on Sat Jun 18 06:35:59 2005:
RESPECTED SHIVAJI SAWANT, REALLY U HAVE GIVEN A NEW IMAGE FOR THE ICON OF MARATHA HERO REALLY SAMBHAJI WAS NEGLECTED BY THE HISTORIANS & NOT ONLY THIS BUT ALSO THEY HAVE SHOW HIM AS A ALCHOHOLIC, OPPOSED HIS FATHER (SHRI SHIVAJI),& LOTS MORE & ALL THIS WAS ACEPTED BY ALL THE HINDUS. I REALLY FEEL PROUD WHEN I READ YOUR BOOK ON SAMBHAJI ITS NOT ONLY BOOK BUT ALSO A LIFE OF A PERSON WHO WAS BRAVE IN REAL SENSE JAI BHAVANI, JAI SHIVAJI, JAI CHAVA DHANYVAD

ravindra writes on Mon May 30 03:26:00 2005:
Chatrapati Sambhaji has always been neglected by the history its very very bad for Maratha History

Vijay writes on Sat May 28 01:24:51 2005:
Chatrapati Sambhaji has always been neglected by the history.But the author really proves that if Shivaji was tiger then Sambhaji was the tiger cub. Sambhaji not only fought with the external enemies but he had been opposed by his own people.The way Sambhaji was killed at Tulapuri shows that how a maratha could sacrifice himself for his land,religion,and people.Definetly he was Warlike Prince as called by Europeans.

shirish patil writes on Sat Feb 5 08:27:42 2005:
namaskar,maharashtrachach nave tar sampurn hindusthancha ithas badlun taknarya marathi raktachya apoorv tyag,balidanachi satykatha vachun urat aag pette tasech urbharun yeto.....

Raj writes on Wed Jan 21 21:24:49 2004:
Write your comments on the book here and click on "Add My Comments".

sourabh dongaonkar writes on Wed Sep 17 02:33:02 2003:
very good account of the history and heritage and has thrown light on the life of sambhaji

Write your review for this book

Other works of शिवाजी सावंत
   मृत्युंजय
   युगंधर
   मृत्युंजय (नाटक)
   कांचनकण
   मोरावळा

Similar books:
  कादंबरी
   श्रीमान योगी
   स्वामी
   पार्टनर
   ययाति
   राधेय
   More ...  
  ऐतिहासिक
   राजा शिवछत्रपति
   राऊ
   पानिपत
   लक्ष्यवेध
   पावनखिंड
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.