|
मोठ्या रानातले छोटे घर
Author: भा. रा. भागवत
Publisher: राजा प्रकाशन
|
|
Price: $18.94*
Reaches you in 4 to 5 weeks (More options)
|
* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत होऊन गेलेल्या लॉरा इंगाल्स वाइल्डर यांच्या कादंबर्या प्रचंड गाजल्या होत्या. 'लिटल हाऊस' मालिकेतील लॉराच्या सर्व कांदबर्या त्या काळात बेस्ट सेलर्स ठरल्या. 'लिटल हाउस' मालिकेमुळे लॉरा सिद्धहस्त लेखिका म्हणून नावारूपाला आली. कादंबरीतील संवाद, प्रसंगांची मांडणी आणि कथानकाची क्रमवार रचना या वैशिष्ट्यांमुळे लॉराच्या गोष्टीरूप कांदबर्यांनी त्या काळात सगळ्या वयोगटातील वाचकांना वेड लावले. या कादंबर्या भा. रा. भागवत यांनी मराठीत आणल्या आणि अनुवादित मराठी साहित्यात मोलाची भर पडली. 'लिटल हाऊस इन द बिग वूड्स', 'ऑन द बॅंक ऑफ पल्म क्रीक', 'बाय द शोअर्स ऑफ सिल्व्हर लेक' आणि 'दि लऍंग विंटर' या कादंबर्या अनुक्रमे 'मोठ्या रानातले छोटे घर', 'एक होते सरोवर', 'उमलती कळी' आणि 'आनंदी आनंद गडे' अशा नावांनी भागवतांनी मराठीत आणल्या.
Maharashtra Times Review
|
 |
 |
|