|
|
 |
 |
|
रसिक.कॉम सुरू झाल्यापासून बरीच वर्षे इथे भेट देणारे रसिक वाचक त्यांना आवडलेल्या पुस्तकाची नोंद आम्हाला करून देत आहेत. चुकीच्या नावाची किंवा परभाषी निर्देशित पुस्तकांची मते आम्ही बाद करत असतो. काही वाचकांनी ह्या सुविधेचा उपयोग त्यांना आवडलेल्या पण आमच्या पुस्तकालयात समावेशित नसलेल्या पुस्तकांचं निर्देशन करण्यासाठी केला. अशी मते आम्ही आमच्या यादीत समाविष्ट केली. आतापावेतो सुमारे ३००० वाचकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे आणि ९००+ आवडत्या पुस्तकांचा निर्देश केला गेला आहे. वाचकांच्या अशा आवडत्या पुस्तकांच्या यादीतली सर्वोच्च ५० पुस्तकांची नावे इथे आम्ही देत आहोत. जसजशी अधिक मते मिळत जातील तसतशी ह्या यादीत आम्ही बदल दाखवत जाऊ.
|
|
|