|
 |
 |
The word "rasik"
is derived from its root in Sanskrit word 'rasa' which means -
sense of enjoyment, interest.
rasik I. a.critic, listener, reader. II. n.
a person of taste.
Sitting in
a far away land, numerous times we wish, if we could have access to literature
from back home home. During Diwali season, this yearning grows stronger for
Diwali Amk. Rasik.com is the first serious and professional attempt to bridge
that gap.
And what better way to enjoy than reading books from back home - Maharashtra! And on the way, build a library of your own
Indian languages books too! These could be books in Indian
languages (Marathi, Hindi ...) or books in English by Indian
authors or books related to India by non-Indian authors. All
those books which you always wanted to read but didn't know
where to get are now just a few clicks away!
You are able to browse through thousands of books in native
Indian languages and order them at your convenience through
secure internet transaction. Even if a book is not in our
database, we'll definitely try to get it for you.
You can enjoy short stories, travelogues, selected extracts
from many authors - famous as well as budding. Also please try to be part of the
exciting, enticing world of Web Publishing by submitting your literary creation to us for the enjoyment of our visitors.
Rasik.com is the world's first online
bookstore dedicated to books of Indian origin.
रसदार
वाङ्मयसाहित्याचा
घरबसल्या आस्वाद ... रसिक.कॉम
सौ. लता भावे,
पुणे/सॅन-होजे
विविध
व्यक्तींच्या विविध आवडी-निवडी व छंद असतात.
त्यापैकी एक
म्हणजे
वाचनाची आवड.
रिकाम्या वेळात मनोरंजन, थकल्या-भागल्या
मनाला
विरंगुळा,
ज्ञानवृद्धी इ.
साधले जाते.
काहींना दर्जेदार साहित्य
आवडते, काहींना हलके-फुलके पण
चांगले साहित्य हवे
असते, काहींना ठराविक
प्रकारचे, तर
काहींना विशिष्ट विषयावरील साहित्य
हवे असते. आणि ते
जर उपलब्ध असेल तर काही प्रश्नच
नाही असे वाटते. पण अमेरिकेत फार पूर्वीपासुन येऊन
इथे राहाणार्यांना
आणि नव्याने
येणार्यांना हा एक
मोठा प्रश्नच असतो की हे
साहित्य इथे कसे
मिळवायचे? अमेरिकेत या
दृष्टीने सोय
आहे का? अशी सोय
करता येईल का?
या प्रश्नाच्या
उत्तरासाठी
आपल्याला रसिक.कॉम ही वेबसाईट
बघायला हवी. कारण वाचन
भुकेला खाद्य लगेच
मिळवायला हवे ना?
रसिक.कॉम च्या श्री.
रवी आपटे आणि
श्री. अजित भावे या दोन
संचालकांशी या बाबतीत
बोलण्याचा योग
माझ्या
प्रस्तुतच्या
अमेरिका भेटीत आला.
पुढे
वाचा ...
मराठी
पुस्तकांचा
अमेरिकेतील खजिना
Wednesday, April 23, 2008 11:43 [IST]
माणसाच्या
संस्कृतीमध्ये
साहित्याचे स्थान खूप
वरचे आहे.
अगदी वेद-उपनिषदांपासून ते अलीकडील काळात लोकप्रिय
झालेल्या
उपयोजित
साहित्याने
माणसाच्या विकासात
महत्त्वाची
भूमिका
बजावली आहे.
कसदार
साहित्याच्या
निर्मितीने
माणसाचे सामाजिक
आणि सांस्कृतिक जीवन
समृद्ध करणा-या
साहित्यिकांना
रसिकांच्या मनात कायम अजरामर स्थान
असते.
विल्यम शेक्सपिअर अशाच सार्वकालिक लोकप्रिय
साहित्यिकांपैकी एक.
शेक्सपिअर या महान
नाटककाराचा 23 एप्रिल हा स्मृतीदिन जागतिक
पुस्तकदिनाच्या स्वरूपात लक्षात
ठेवला जातो.
पुढे
वाचा ...
|