|
 |
 |
इंटरनेटच्या "जाळ्या"वर पुस्तकांच्या जादूमय जगाबद्दल अफाट माहिती पसरलेली आहे.
त्यांमध्ये या "जाळ्या"च्या सहाय्याने उपलब्ध कथा, कादंबर्या, कविता सहज चाळण्यासाठी आणि वाचण्यासाठी वाचकांसमोर ठेवणे
(अर्थात ज्यांच्याकडे या कथा, कादंबरी, कवितेचे सर्व हक्क आहेत त्यांच्या संमतीने),
किंवा नवोदित लेखक आणि कवींचे लिखाण छापिल आवॄत्ती प्रसिद्ध करण्यापूर्वी उत्सुक वाचकांच्या समोर आणणे
हे उपक्रम नावाजण्यासारखे आणि भविष्योन्मुख आहेत. असा हा येथे एक उपक्रम ...
रसिक एंटरप्राइझेज ('इंटरनेटच्या "जाळ्या"वरचे प्रमुख ग्रंथालय') सहर्ष सादर करत आहे ... तुमच्या-आमच्या आवडीच्या कथा/कादंबर्या/कविता ... तुमच्या आवडीच्या लेखक-लेखिकांच्या! या ठिकाणी नवनवे साहित्य प्रसिद्ध करण्यात येईल ... जसेजसे ते आम्हाला मिळेल त्याप्रमाणे ...
रसिक.कॉम बाहेर इंटरनेटच्या जाळ्यावरची इतर साहित्यसंपदा
|