|
मराठी शायरी
Author: भाऊसाहेब पाटणकर
Publisher: संजय प्रकाशन
|
|
Price: $4.11 $3.28 20% OFF ( ~100 Pages, R120) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आधुनिक मराठी कवितेच्या जन्मकाळी तिच्या समोर एकच पर्याय होता. तो म्हणजे इंग्रजी कवितेच्या वळणावर जाण्याचा. इंग्रजीपासून स्फूर्ती न घेणारी हिंदुस्तानातील दुसरी कविता म्हणजे उर्दू कविता होय. मराठीकविता परंपरेच्या जडजोखडाशी हिसकाहिसकी करत असता तिच्या दृष्टीसमोर उर्दू शायरी सारखी सुंदर, नाजुक, नखरेल, आत्मपूजक आणि प्रेमपूजक कविता आली यवतमाळ येथील वकील श्री भाऊसाहेब पाटणकर यांना निसर्गाने काव्यप्रेमाबरोबरच उमदा चेहरा आणि 'दिलेर' वृत्ती दिलेली आहे. पाटणकरांच्या कवितेत केवळ दर्द सहन करण्याची दिलेरी आहे असेच नव्हे तर शृंगारातील देखील दिलेरी आहे. पाटणकरांच्या मराठी शायरीत उर्दू इष्काबरोबरच खुदी, मृत्यु, नश्वरता इत्यादी विषयही प्रामुख्याने आलेले आहेत. पाटणकर यांच्या कवितेत आजच्या युगाला प्रिय असलेले नाविन्य आणि क्वचित स्वैरताही आहे. Maharashtra Times News Loksatta Review
Reader Comments: V Shetti writes on Sun Jan 31 01:06:55 1999:
Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
|
 |
 |
|