|
गांधीहत्या आणि मी
Author: गोपाळ गोडसे
Publisher: रविराज प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~340 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी पकडले जाऊन त्यापैकी नथूराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी देण्यात आले, तर इतर तिघांना जन्मठेप झाली. गांधी-हत्येविरूध्दचा लोकक्षोभ इतका तीव्र होता की नथूरामने आपली बाजू न्यायालयात नि:संदिग्ध शब्दांत मांडूनही त्याला माथेफिरू ठरविण्यात आले. नथूरामचे बंधू व या कटातील एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय हा आहे की गांधी-हत्त्या हे भावनेच्या भरात, परीणाम न पाहता केलेले आततायी कृत्य नसून ती थंड डोक्याने योजिलेली राजकीय हत्त्या होती. प्रस्तुत ग्रंथात, पकडले गेल्यानंतरचे आरोपींचे वर्तन, त्यांच्यावरील अभियोग, गोडसे-आपटे यांची फाशी, उर्वरीतांची जन्मठेप व त्यांचे कौटूंबिक जीवन याचा सविस्तर आलेख मांडला आहे. अर्धा डझन छायाचित्रें पुस्तकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देतात.
Reader Comments: Vivek writes on Mon Sep 4 22:28:09 2017: Pratyek Bhartiyane He Pustak Avashya Vachale Pahije. Dusari Baju Aikun Na Gheta Pushakala Naave Thevane He Aparipakvateche Lakshan Aahe. sanket writes on Wed Jan 4 10:34:35 2017: Bhampak pustak... ek criminal la dilele awastav mahantva..Snehal writes on Fri Sep 5 08:36:27 2003: A Real History that people always try to hide.
|
 |
 |
|