|
चिमणरावांचे चर्हाट
Author: चिं. वि. जोशी
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~236 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: चिमणराव हा कोणी बुद्धीमान किंवा तर्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षा अधिक अजागळ किंवा भोळा पण नाही. तो ध्येयवादी नसला तरी उच्छृंकलही नाही. पण पांढरपेशा कुटुंबवत्सलाप्रमाणे कुटुंबप्रेमी, मात्रृप्रेमी आणि मित्रप्रेमी आहे. शौर्याची अचाट कृत्ये करण्याची कुवत त्याला नसली तरी लहानशा क्षेत्रात साहस करून दाखवण्याची त्याची हौस जबर आहे. तो विद्वान नसला तरी प्रोफेसर हनुमंतरावांच्या सहवासाने व्युत्पत्तीशात्रात आणि इतिहासात बुचकळ्या मारण्याची त्याला बरीच हौस आहे. तो श्रीमंत नसला तरी दरिद्रीही नाही आणि त्याचा आयुष्यक्रम नोकरी संभाळून जमतील तितके उपद्व्याप करण्यात खर्च होत असतो. अशा शेकडा शंभरातील एका मनुष्याचे हे आत्मचरित्र! Loksatta Article
Reader Comments: SWAPNIL GAURSHETTIWAR writes on Wed Oct 16 05:13:27 2002: THE PEOPLE LIKE CHIMNARAO IS
"HEART OF OUR COUNTRY"
READ ATLEAST ONCE IN LIFE.
|
 |
 |
|