|
ती दोघं
Author: रमा मराठे
Publisher: साकेत प्रकाशन
|
|
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~180 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ती दोघं! वेगवेगळ्या स्वभावांची.. वेगवेगळ्या काळातली.. नातं एकच-पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं! पण भावबंध अनेकविध.. .. कधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षण कधी तिचं विशाल आईपण कधी त्याच्या मनाचं मोठेपण कधी त्याचं फक्त व्यवहारी मन कधी दोघांचं एकमेकांत विरघळून जाणं कधी एकमेकांना पुरतं ओळखून असणं कधी त्रिकोण प्रेमाचा.. कधी खेळ दुर्दैवाचा कधी न संपणारं रितेपण तर कधी जगावेगळं समर्पण कधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाची कधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेची कधी ती दोघं फक्त समांतर रेषा, कधी शब्दावीण फक्त डोळ्यांचीच भाषा कधी ओढ फक्त शरीराची- भोगवादी कधी ती दोघं फक्त नर आणि मादी.. क्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल.. हे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्या वेळच्या सामाजिक संकेतानुसार! पण भावना त्याच.. आदिम! एकविसाव्या शतकात वावरणार्या तरुणतरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत.
|
 |
 |
|