Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


द ग्रेट गेम १९१७
Author: जयराज साळगावकर
Publisher: परममित्र पब्लिकेशन्स
Add to Shopping Cart
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~300 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत या प्रदेशावर (मध्य पूर्वेवर) ग्रेट ब्रिटनची सत्ता होती, तोपर्यंत इंग्लंडची राणी महासत्तेचे नेतृत्व करत होती. काही ऐतिहासिक घोडचुकांमुळे ब्रिटनची या प्रदेशावरील पकड सुटली आणि ते ग्रेट राहिले नाही. ते महासत्तापद अमेरिकेकडे गेले. कारण अमेरिकेने या प्रदेशावर हुकुमत गाजवायला सुरुवात केली. ब्रिटनचे महासत्तापद जाणे आणि ते अमेरिकेच्या माथ्यावर चढणे या मधल्या अवकाशात जगात बरेच काही घडले. हे बरेच काही घडले त्याचे (सुरुवातीचे) दस्तावेजीकरण म्हणजे जयराज साळगावकर यांचे हे ताजे पुस्तक.
या प्रदेशातील त्या काळच्या घटनांनी आजच्या जगास आकार दिला. त्यामुळे आजचे जग ज्यांना समजावून घ्यायचे आहे त्यांनी तो इतिहास दुर्लक्ष करून चालणार नाही. जयराज यांना त्या इतिहासाविषयी ममत्व आहे. त्यांचे आवडते नायक, उदाहरणार्थ लॉर्ड कर्झन वा टी. ई. लॉरेन्स, हे त्या काळाची फळे आहेत. त्या काळास आकार देण्यात यांसारख्या अनेकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. या जयराज यांच्या नायकांचे प्रगतीपुस्तक अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. यात सौदी अरेबियाचा संस्थापक अब्दुल अझीज इब्न सौद आहेत, लॉरन्स ऑफ अरेबिया येतात, एम. आय. ६, एम. आय. ५ यांसारख्या गुप्तहेर संघटना आहेत आणि जेरूसलेमच्या जन्माचे नाट्यही येते. हा सर्व तपशील जागतिक राजकारणाकडे प्रेम, अभ्यास अशा कोणत्याही नजरेने पाहणा-यांसाठी नक्कीच आवडता असेल. इतरांनी तो वाचला तर त्यांच्या मनात या साच्याविषयी प्रेम निर्माण होईल. ज्यांनी कोणी फ्रेडरिक फोर्सिथ वा जॉन ल कार यांच्यासारख्या तगड्या लेखकांच कादंबया वाचल्या असतील त्यांना त्या - कादबर्‍यातील नाट्याने नादावले असेल. जयराज यांच्या या पुस्तकात या नाट्यामागचा हा इतिहास आहे.

Loksatta Review

Write your review for this book

Other works of जयराज साळगावकर
   अजिंक्य योद्धा बाजीराव
   कर्झनकाळ
   मुंबई शहर गॅझेटिअर
   नवा गुटेनबर्ग
   सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास

Similar books:
  इतिहास
   श्रीमान योगी
   मुस्लिम मनाचा शोध
   गांधीहत्या आणि मी
   मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
   कान्होजी आंग्रे
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.