|
फकिरा
Author: अण्णाभाऊ साठे
Publisher: सुरेश एजन्सी
|
|
Price: $4.45 $3.56 20% OFF ( ~150 Pages, R130)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: या अण्णा भाऊ साठे यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खर्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे. ===== "लौकर चला ! बेडसगावच्या त्या बामनाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीय" फकिरा आवाज चढवीत म्हणाला,"तिला मोकळी करा ! हो , पन आदी मला आईला , बाबाला , थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे. पर तुम्ही मानसांची जुळनी करा ! शंभर मानसं कडवी घ्या नि चला" हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढं म्हणाला , "पर बामनाकडं बंदूक हाय. आनी बंदुकीपुढं बळ बेकार व्हतं. भलताच मार हाय, म्हनं" "माझं बळ तोफेपुढे बेकार व्हनार हाय !" फकिरा तीव्र स्वरात म्हणाला , "बंदूक ? असू दे बंदूक ! किती गोळ्या उडवील ती ? एक एक मानूस दहादहा गोळ्या खाऊ या ! पन जरा मानसावानी नि हिंमतीनं ! पंत म्हनीत , एक राजा हतं झाला. त्येचं नाव मी इसरलो. त्यो राजा म्हनत व्हता , शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. आनी त्येच खरं हाय. वाघच होऊ नि वाघासारखं मरू या ! चला . जमवा मानसं नि चला"
Reader Comments: साहिल बाळू यादव writes on Fri May 1 16:12:38 2020: खूप म्हणजे खूप भारी कादंबरी"फकिरा"khune ravi sanjay writes on Wed Oct 3 15:10:59 2018: fakira kadambari mazi favaret kadam bari ahe and makadicha mal ahe.ninad rane writes on Sun Aug 28 12:16:02 2016: Best book
|
 |
 |
|