|
आकाशाशी जडले नाते
Author: जयंत नारळीकर
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $36.56 $29.24 20% OFF ( ~350 Pages, R1200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: विज्ञानाच्या दुर्बिणीतून विश्वासाचा वेध. सूर्य का चकाकतो? तारे का लुकलुकतात? ग्रह आडवेतिडवे का फिरतात? ग्रहणे का लागतात? अनादीकाळापासून आकाश माणसाला कोडी घालत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान ती सोडवायला मदत करत आहे. विज्ञान - मूलभूत चौकट पुरवून. आणि तंत्रज्ञान - एकाहून एक अद्ययावत साधने, दुर्बिणी, उपकरणे पुरवून. शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणार्या अद्भुत, थरारक गोष्टी आहेतच. उदाहरणार्थ, कृष्णविवरं, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार ... आकाशाच्या गूढगर्भामध्ये खूप काही दडले आहे. 'आकाशाशी जडले नाते' त्याचेच दर्शन घडवीत आहे. खगोलविज्ञानातील मनोरंजक किश्श्यांपासून आधुनिक माहितीपर्यंत ... जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत ... सचित्र देखण्या पानापानातून अवकाशाची सफर करा. आकाशाशी जडलेले नाते अधिकच दृढ करा.
Reader Comments: Rajesh Morankar writes on Sun Nov 28 17:06:41 1999: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".I read about this book in marathi newspaper Loksatta by V.G.Kulkarni who highly apreciated it,since then I,m longing to read it.How much will it cost with courier charges to AbuDhabi?
|
 |
 |
|