|
दाद
Author: पु. ल. देशपांडे
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $4.75 $3.8 20% OFF ( ~198 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आवडलेली पुस्तके, लेख, विशेषांक, कलाप्रकार यांना पु. लं. नी मोकळ्या रसिकतेनी दिलेली दाद या संग्रहात त्यांच्या अभिजात, संगीत-साहित्य-कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या व मनमोकळा प्रतिसाद देणार्या रसिकतेची साक्ष पटते. पु. लं. ची पुस्तकांविषयीची प्रीती त्यांनी लिहिलेल्या, '... म्हणुनी ग्रंथाची आवडी' या लेखात सुंदरपणे व्यक्त झाली आहे. तो लेख या संग्रहाला प्रास्ताविक म्हणून दिला आहे.
प्रास्ताविक: ... म्हणुनी ग्रंथांची आवडी जोहार मायबाप जोहार घरटे शोधणारे पीस 'आईला पत्र' : एक अकल्पित ग्रंथलाभ कालचा पाऊस मान्नी पुनव वारणानगरीतले बाल-किन्नर अनुदिनी अनुतापे डॉ. जावडेकरांचा दातबोध प्रवासापूर्वी योजनगंधा साथ कार्यकर्ता मास्तरीणबाईंना पत्र वर्हाडी मानसं शुभास्ते पंथान: संतु रामची 'रामनगरी' मनोरुग्णांची उपेक्षित दुनिया इसम एक दु:खानं गदगदलेलं झाड रंगविश्वातील रसयात्रा ऋचाला पत्र विनोद : एक व्याख्यान एक क्षेत्र : दोन व्यक्ती गीतसौभद्र गुणिजनांचे स्मरण आनंदाची पावती अल्लाउद्दीन खॉंसाहेबांची कहाणी लोकसंस्कृतीची क्षितिजे अवसरेडाक्टर मिरच्यांच्या खळ्यावर घायल की गत घायल जाने पुन्हा प्रपंच वृक्षगान ज्ञानेश्वर : पुनर्भेट 'कोसला' वाचल्यावर कुश लव रामायण गाती आमचा बाप आन आम्ही नाट्यसूर्याय केशवाय नम:
Reader Comments: Dr. Sanjaykumar Karandikar writes on Tue Aug 24 10:14:58 2004: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
The advertisement regarding the book on your web site don't give the detailed picture,please furnish more details.
|
 |
 |
|