|
रसयात्रा - कुसुमाग्रज
Author: कुसुमाग्रज
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~230 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "कुसुमाग्रजांची निवडक कविता" संपादक: बा. भ. बोरकर आणि शंकर वि. वैद्य "गेली चाळीस वर्षे कुसुमाग्रज मोठ्या निष्ठेने काव्यनिर्मिती करीत आहेत. सत्य, शिव, सौदर्य यांचे अधिष्ठान असणार्या नंदनवनाची उपासना करणर्या मराठी 'रोमॅंटिक' संप्रदायाचे ते आजचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. केशवसुतांचा क्रांतिकारक आवेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवींचे निसर्गप्रेम, आणि ज्युलिअनांचा स्वप्नाळूपण त्यांच्या कवितेत नव्या जोमाने बहरले आहेत. सर्वागिण सामाजिक क्रांती, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरवता वैयक्तिक सुखदु:खांची अतिशय हळुवार जोपासना करू पाहणार्या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातनिधिक कविता आहे. तिची सात्विकता आणि भव्यता कायमची टवटवीत आहेत. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचा हा एकमेव सम्ंग्रह."
Reader Comments: suchitra kavdikar writes on Tue Aug 23 06:20:29 2005: i would like if i will get the kavita of kusumagraj - kana
Other Links:
|
 |
 |
|