Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट
Author: अवधूत डोंगरे
Publisher: अक्षरमानव प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $4.28 $3.42 20% OFF ( ~100 Pages, R125)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
पुणे शहराच्या सदाशिव पेठ नामक बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये असणार्‍या एका खाजगी होस्टेलवर राहणारा संवेदनशील स्वभावाचा तरुण (की न नायक?) टिळक रोड व्हाया अलका चौक, लकडी पूल ते फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे जर्नालिझम डिपार्टेंट, वर्तानपत्राचे ऑफिस येथे होणारी त्याची नियमित "वारी". यात सोबतीला आहेत जर्नालिझम डिपार्टेंटलमधील मोडून पडलेलं झाड, लायब्ररी, त्याच आवारातील तीन पायाचा नेहमीच गप्प असणारा कुत्रा, दसनूरकर, सहअध्यायी (मित्र किंवा वर्गमित्र नव्हे), लकडी पुलावर जुनी पुस्तके विकणारा सुधाकर व त्याच्यासोबतचा बिडी ओढणारा फाटका माणूस, तेथेच "नवा काळ"मधील कोडे सोडवणारे बाळासाहेब, म्हातार्‍यांचा ग्रुप, गुलाबी ड्रेसवाली मुलगी, पुठ्ठेवाला म्हातारा, टिळक रोडवरील पेपर विकणारी बाई, शेवटचे आचके देत असलेले मराठी वर्तानपत्राचे ऑफिस व त्यातील लोक, होस्टेलवरचा परप्रांतीय उदय, मोबाईल, रेडिओवरील फिल्मी गाणी, निवडक पुस्तके, आजूबाजूचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थानिक असे गोंधळात टाकणारे वातावरण व त्यांचा भयंकर फाफटपसारा. परिणाम त्यामुळे आपण फालतू आहोत ही चुकीची पण प्रांजळ, प्रामाणिक जाणीव, त्यातून पडलेले प्रश्न, त्यांची आपल्या परीने उत्तरे मिळवण्याचा घेतलेला शोध व आत्महत्या करण्यापेक्षा स्वत:ला फालतू समजणे चांगले हा हाती लागलेला निष्कर्ष. अशी या कादंबरीची कहाणी.
-- भूषण राक्षे, साधना ३ नोव्हेंबर २०१२

Other Links:

Write your review for this book

Other works of अवधूत डोंगरे
   पान, पाणी नि प्रवाह
   एका लेखकाचे तीन संदर्भ
   मेट्रोमन श्रीधरन
   नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास

Similar books:
  कादंबरी
   मृत्युंजय
   श्रीमान योगी
   स्वामी
   पार्टनर
   ययाति
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.