|
मी डॉक्टर झालो
Author: किशोर शांताबाई काळे
Publisher: आपलं प्रकाशन
|
|
Price: $4.11 $3.28 20% OFF ( ~120 Pages, R120) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "माझ्या दृष्टीनं कोल्हाटी ही जमात नाही ... ती एक वृत्ती आहे .. आणि ती कोणत्याही जातीत दिसून येते ... हुंडा, डोनेशन, लाचलुचपत, छळवणूक अशी या वृत्तीची विविध रूपे आहेत ... पण बदनामी फक्त नृत्यांगनांच्याच नशिबी येते ... का? नृत्यांगनाकडे पाहाण्याचा समाजाचा भोगवादी दृष्टीकोन बदलायचा माझा दृष्टीकोन होता ... ४ जुलै १९९५ रोजी चिरा उरतवून घेण्यास नकार देण्यार्या मुलीच्या आईलाच विवस्र करून मारण्याची घटना सेलू (जि. परभणी) येथे घडली. ... १९९५ सालीसुद्धा सेलूच्या द्रौपदीचे दु:शासनाच्या हातांनी वस्रहरण केले आणि तरी या समाजातील भीष्म-द्रोणाचार्य म्हणवणारे आंधळे बनून दूरदर्शनवरचे महाभारत एंजॉय करत राहिले ... नाही ... हे बदललेच पाहिजे ... परिवर्तनाची पहाट येऊ घातली आहे ...
Reader Comments: Ramchandra Gopalghare writes on Fri Dec 25 07:32:07 2020: Beautiful
|
 |
 |
|