|
कादंबरी दोन
Author: विजय तेंडुलकर
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~250 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रद्धा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो, परंतु असे काही घडविल्याच्या आरोपातून नामनिराळा राहतो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो. आटपाट नगरासारख्याच एका अजब नगराच्या कहाणीतून कादंबरी दोन सुरू होते. फक्त इथे उंदीर धटिंगण आणि माणसे उंदरांप्रमाणे जिवाला भिऊन जगतात. अत्यंत निष्णात शल्यविशारदानं संपूर्णपणे शवविच्छेदन करून शरीराचा कानान कोपरा उघडून दाखवावा त्याप्रमाणे राजकारण आणि राजकारण्यांना सोलून काढणारी ही "कादंबरी दोन"
Loksatta Review
Reader Comments: amol paul writes on Wed Sep 14 13:23:23 2005: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
|
 |
 |
|