|
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी
Author: ल. ग. मराठे
Publisher: यशवंत प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~220 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: |ऽ श्रीराम समर्थ |ऽ नुसत्याच शाब्दिक विवेचनापेक्षा प्रसंग किंवा घटनारूपाने बोध मनावर बिंबवणे हा श्रीमहाराजांचा एक प्रमुख विशेष. या आठवणी बालांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्त्रीपुरुषांना मनोरंजक तर वाटतीलच, शिवाय त्या स्वत:च्या रोजच्या जीवनात आणि साधकांना साधनात, मार्गदर्शकही होतील. यातल्यासारखे प्रसंग, तपशील बदलून अनेकांच्या जीवनात येतात, पण योग्य तोड सुचत नाही. साधकाला, तसेच प्रापंचिकाला हवी असलेली उत्तरे यातून मिळतील, मार्गदर्शन लाभेल. विशेषत: ज्याला आत्मपरिक्षणाची सवय आहे, इतरांच्यात दिसणारे दोष व गैरसमजुती कमीजास्त प्रमाणात आपल्यातही असल्याची जाणीव आहे, त्याला यात आरशाप्रमाणे स्वच्छ व स्पष्ट प्रतिबिंब आढळेल आणि सुधारणेचा वस्तुपाठ लाभेल. सामान्य प्रापंचिकाने आपापल्या परिस्थितीत, प्रपंचात बिघाड न करता, किंबहुना सुखदु:ख आणि आशानिराशा यांच्या हेलकाव्यातही, आपले मन स्थिर राखून समाधान कसे मिळवावे व आपल्या जीवनाचा खरा विकास कसा साधावा याचे मार्गदर्शन व्हावे.
Reader Comments: Mangesh Mehendale writes on Wed Dec 25 09:45:13 2019: Very Nice Book... Must have in collection..
These are the stories apart from book written by Shri Baba Belsare...Ajit shridher Tamhane writes on Wed Sep 18 08:52:35 2002: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
|
 |
 |
|