Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


बखर गीतकारांची
Author: विजय पाडळकर
Publisher: मैत्रेय प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~340 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
"हिंदी चित्रपट गीतांचे आणखी महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी हिंदीच्या प्रसारात, पर्यायाने राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. बंगाल आणि बंगलोरमधील माणूस हिंदी गाण्यांच्या प्रेमाने लगेच एकमेकांशी जोडला जाऊ शकतो. चित्रपट गीते ही अशी माणसांना जोडणारा हळुवार धागा बनून गेली आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी लिहीले आहे, जोपर्यंत हिंदी सिनेमे सर्वत्र पाहिले जातात व त्यांतील गाणी ऐकली जातात तोपर्यंत भारत या राष्ट्राचे अस्तित्व राहील.
या संदर्भात एक गोष्ट मात्र नेहमीच खटकते. गीतकारांना उचित सन्मान दिला जात नाही. आपल्या मराठीतही माडगूळकरांना मोठे कवी मानायला आमचे समीक्षक तयार नसतात ही वस्तुस्थिती आहे. ऑल इंडिया रेडीओवर गाणी वाजविताना गीतकाराचा उल्लेख व्हावा यासाठी साहिर बराच काळ झगडला होता. फिल्मफेअर अॅवॉर्ड देण्यास १९५३ साली सुरुवात झाली, पण श्रेष्ठ गीतकाराला अवॉर्ड देणे १९५८ साली सुरू झाले.
आजही वेगवेगळ्या साईटवर जेथे गाणी वाजविली जातात किंवा त्यांची माहिती दिली जाते तेथेही गीतकाराचा उल्लेख क्वचितच असतो. प्रसिद्ध कवी आणि मुशाय-यांचे सूत्रसंचालक साज यांनी फैझ अहमद फैझ यांची एक आठवण सांगितली आहे. फैझ यांना ज्या फर्माइशी येत त्या अशा कृपया ती नूरजहानची गजल म्हणा, किंवा ती मेहदी हसनची म्हणा. प्रथम फैझना याचा राग येत असे. नंतर नंतर ते स्वत:च श्रोत्यांना विचारू लागले, कोणती गजल म्हणू, नूरजहानची, मेहदी हसनची की तलत महमूदची?
एकदा मजरूह सुलतानपुरी सोलापूरला आले असताना माझे मित्र मोहन सोहनी त्यांना भेटले. त्यावेळी आम्हाला कुणीच मान देत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखविली होती. गीतकारांचा यथोचित सन्मान व्हावा आणि अलक्षित गीताकारांबद्दल थोडीफार तरी माहिती रसिकांना मिळावी हे या लेखनामागचे प्रधान हेतू आहेत."
-- विजय पाडळकर, प्रहार १९ ऑक्टोबर २०१४

Excerpt from Loksatta
Other Links:

Write your review for this book

Other works of विजय पाडळकर
   कथांच्या पायवाटा
   सिनेमायाचे जादूगार
   शेक्सपिअर आणि सिनेमा
   गर्द रानात भर दुपारी
   सिनेमाचे दिवस पुन्हा

Similar books:
  कला
   घरंदाज गायकी
   जनावनातली रेखाटणें
   चित्राची गोष्ट
   अतरसुगंध
   वैशाखी
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.