|
राऊ
Author: ना. सं. इनामदार
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~420 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर एक रम्य भीषण नाट्य घडत होतं. रंगमंच होता मराठ्यांची प्रत्यक्ष राजधानी पुणे आणि आसपासचा वीस कोसांचा परिसर. कित्येक महत्वाचे प्रवेश तर पेशव्यांच्या शनवारच्या हवेलीत घडत होते. पमुख पात्रं होती पेशव्यांची मातुश्री राधाबाई, बंधु चिमाजी आप्पा, पुत्र नानासाहेब आणि पत्नी काशीबाई. रंगमंचावर नायक म्हणून वावरत होता तिशी-पस्तिशीतला पेशवा बाजीराव आणि त्याची नायिका होती सौंदर्याची पुतळी नृत्यगायन निपुण मस्तानी. पिढ्यान पिढ्या ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या या नायकानं हातात घेतली तलवार-बंदुक. डोक्यात वेड घेतलं थोरल्या छत्रपतीचं अपुरं राहिलेलं स्वप्न पुरं करण्याचं. मुलूख यवनांच्या कचाट्यातून सोडवण्याचं. त्याच्या बाहूंत बळ होतं. जिकडे नजर फिरेल तिकडे मुजरे झडतील असा दरारा होता. अवघ्या दहा-बारा वर्षांत त्यानं दुष्मनाच्या तोंडचं पाणी पळवलं. आणि मग या नायकाची नजर स्वरूपसुंदर यावनी मस्तानीवर पडली. त्याच्या बळकट बाहूंनी तिला आश्रय दिला. झालं. रंगमंचावर गहिरे रंग उधळले गेले आणि त्या रंगांत न्हाहून निघालेली बाजीराव मस्तानीची विलक्षण भावकथा जन्मास आली. ती म्हणजेच 'राऊ'.
Reader Comments: Sohan writes on Tue Feb 7 08:48:15 2017: Vishay kay lihita kay?... Vishay Bajiravancha ani khant kay tar vegalich..manaje Bhumitichya peparala Bijaganitache akademod ka??Tulana hi hotach nasate...Pan jamel tar apan sudnya kasale..Barobar..tumi "Chava" vacha tyat Sambhaji Maharaj ahetach na.. Parat Itihadachya dhadyat Sharirik Shikshan ka nahi ! mhanun tandav karu naka...raj pradhan writes on Sat Aug 13 04:35:05 2016: chatrapati sambhaji maharaj asot kinva shimant bajirao peshve yana aplyach mansaanshi ladhave lagle ithech shatrune sandhi sadhali....!!!SURAJ MANE writes on Fri Jun 3 15:29:22 2016: nice bookaakash writes on Fri Feb 26 14:26:00 2016: Yedpat Swanand Kulkarni
Bajirao tyanchya jagevar thik and maharaj tyanchya jagevar... tyanchi tulna thambva...doghanchi tulnach hou shakat nahi karan maharaj maharaj hote.Deepak Salunke writes on Thu Jan 21 07:12:06 2016:
नमस्कार, माझ्या मते बाजीराव "राऊ " हे शूर लढवय्ये निस्सीम शिव छत्रपतींचे भक्त होते, त्यांचे अपुरे स्वप्न उराशी बाळगुन त्यांनी तलवार हाती घेतली होति. त्यांचा पाडाव शत्रूंच्या कित्येक पिढ्यांना जमला नसता हे सत्यच. शिव छत्रपतींच्या रक्तातून जन्माला आलेला छावा छत्रपती संभाजी राजे हे सुद्धा अद्वितीय राजे होते. एका लढवय्याला एक लढवय्या म्हणुनच जाणले पाहिजे. बाजीराव ब्राम्हण होते पण ते एक परमप्रतापी शूरवीर होते आयुष्यात एका क्षणी एक व्यक्ती त्यांना गवसली ती म्हण्जे सौंदर्य सम्राज्ञी मस्तानी, जिच्यावर जीव काय अवघे आयुष्य ओवाळून टाकावेसे वाटले. परंतु तत्कालीन कर्मठ समाजाला ते पहावले नाहि. त्यांना विरोध करणारे हे आपलेच ना? बाजीरावाला तोड नाही मस्तानीच्या सौंदर्याला जोड नाही -- swanand kulkarni writes on Wed Jan 20 14:58:19 2016: aaj jar tumhi jivant asal tar faqt peshwyanmulech nahitar sagle dadhi cholat basle aste. ani mhanta shivaji maharajyanchya swarajyavar peshwe jagle shirish Kulkarni writes on Fri Jan 8 15:45:24 2016: The undefeated maratha worrior... but unfortunately known as only for mastaniajinkya salokhe writes on Wed Dec 2 13:24:35 2015: every true lover must read this at least once in a life. nicely written by n.s.inamdarSaurabh writes on Mon Aug 17 16:27:36 2015: १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे
संत ज्ञानेश्वर शिकवीले
पण
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये
४ ग्रंथ लिहणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले आम्हाला
विदेशात शिक्षण घेऊन ईतिहासात
ढवळा ढवळ
कराणारे शिकवीले
पण
१६ भाषेवर प्रभुत्व असनारे
संभाजी राजे
नाही शिकवले
आम्हाला
नेपोलीयन बोनापार्ट शिकवला
पण
बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन
१ नव्हे
२ नव्हे
३ नव्हे
तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले
पण
आपल्या शक्तीच्या
अन
युक्तीच्या बळावर
तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य
बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला
१४ वर्षाचा वनवास भोगनारे
राम लक्षमन शिकवीले
पण
शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन
करणारे
अन
मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे
संभाजी राजे
नाही शिकवले
छत्रपती संभाजी राजेंना
मानाचा त्रिवार मुजरा...समीर विरकर writes on Sun Jan 25 10:22:51 2015: वीस वर्षांच्या कारकीर्दीत एकवीस युद्ध करून एकदाही पराभूत न झालेला अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशव्यांची हि कहाणी. एका मनस्वी प्रियकर व राजकारण धुरंधर सेनानीची प्रेमकथा. एकदातरी वाचावी अशी.
|
 |
 |
|