|
मिर्जा गालिब
Author: वसंत पोतदार
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $4.28 $3.42 20% OFF ( ~136 Pages, R125) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: गालिबमध्ये डझनभर अंतर्गालिब आहेत. अल्ला, रसूल आणि इस्लाम यांच्यावर अम्लान अशी घट्ट श्रद्धा असूनही शरियत न मानता तरीकत मानणारा आणि म्हणूनच धर्मातीत मानव असणारा गालिब. कर्मकांडांवर झोड उठवणारा गालिब. बनारसवर भक्तिकाव्य रचणारा गालिब. शराबी आणि ऐयाश गालिब. जुगारामुळं तुरुंगात रखडलेला गालिब. पेन्शन वाढवून मिळावं म्हणून लांगुलचालन करणारा गालिब. शायरी आणि संवादातून विनोदाची पखरण करतानाच स्वत:वरही फिदीफिदी हसणारा गालिब. कौटुंबिक सुखाला आंचवलेला गालिब. अधिकाधिक दु:ख बहादुरीने भोगीन पण आत्महत्या करणार नाही हा दृढ विश्वास बाळगणारा गालिब. 'सुख' क्षणभंगुर असून दु:ख पौरुषत्वाने पचवा असं भक्कम तत्वज्ञान देणारा गालिब. हे सारे गालिब एकमेकापासून दूर पळू पाहताहेत. वरवर ते छिन्नविछिन्न तुकडे वाटत असले तरी त्यांच्यात सुसुत्रतेच्या एका बेमालूम सुसंगतीचा एक अंतर्प्रवाह आहे. आणि तेथेच वसंतऋतूप्रमाणे गालिब नावाची बहार फुलली आहे. इथे आपण त्या अजब आजाद मर्द मिर्जा असदुल्लाखान गालिबच्या व्यक्तिमत्वाला फुटलेल्या घुमार्याचा शोध घेणार आजोत.
|
 |
 |
|