|
हमखास पाकसिद्धी व्हेज + नॉनव्हेज
Author: जयश्री देशपांडे
Publisher: नितीन प्रकाशन
|
|
Price: $13.3 $10.64 20% OFF ( ~624 Pages, R325)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: एकही रेसिपी चुकणार नाही अशी खात्री देणार्या या पुस्तकाचे कौतुक केले आहे साक्षात पु. ल. आणि सुनीताबाईंनी. सौ. जयश्री देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींबरोबरच भारताच्या विविध प्रांतांमधील तसेच चायनिज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील ६५० पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक नवगृहिणींसह सुगरणींमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे. व्हेज व व्हेज+नॉनव्हेज अशा स्वतंत्र आवृत्त्या असलेले पुस्तक. लेखिकेने प्रत्येक पाककृती लिहितांना त्याला लागणारे साहित्य व कृतीबरोबरच आवश्यक तेथे तो पदार्थ छानच होईल अशा टीपा/दक्षता दिल्या आहेत ती या आत्मविश्वासाने की पाककृती हमखास चांगलीच होईल. म्हणून या पुस्तकाचे नाव. या पुस्तकात सूप्स, मुख्य पदार्थ, न्याहारीचे पदार्थ, कोशींबीरी, चटण्या, लोणची, मुरंबे, पापड, उपवासाचे पदार्थ, पक्वान्ने, पुडींग, आइसक्रीम, केक, सरबते, अंड्याचे पदार्थ, मटण व खिमा, माशाचे पदार्थ, चिकन इत्यादी सर्व प्रकार आहेत.
Reader Comments: Aparna Vaidya writes on Sat Dec 2 17:52:08 2000: Hi,
I like the book very much.It made me possible to cook evrything my family wants to eat.
But one thing is bad about the book is the book binding is not that well. The pages are continue to detatch from the book as I use the book.
The recepies are very good.I learned all the chicken dishes from the book only .Now I can cook these chicken dishes like a professional chef.I would like to know if there are any other books available of this author.I would like to get that also.
Aparna
|
 |
 |
|