|
गोळाबेरीज
Author: पु. ल. देशपांडे
Publisher: श्रीविद्या प्रकाशन
|
|
Price: $9.9 $7.92 20% OFF ( ~188 Pages, R325)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: या पुस्तकातील लेख निरनिराळ्या मासिकांतून यापूर्वी आलेले आहेत. त्यांची पाने जमवून संग्रह केलेला आहे. यातील एका लेखाचा दुसर्याशी संबंध नाही. निरनिराळ्या जातीगोतींची, मतांची मंडळी एका चाळीत रहावी तसे हे लेख आता एकत्र रहायला आलेले आहेत. त्यांचे एकमेकांशी जमले तर ठीक. नाही जमले तर शिशिरात झाडांची पाने पटापटा गळून जातात व नामशेष होतात, तशी ही पाने देखील नामशेष होतील. ह्या पुस्तकाचे भवितव्य आता प्रिय वाचक आणि त्यांच्या घरातले बालबच्चे ह्यांच्या हाती आहे. त्यांनी त्याचा यथायोग्य आदर करावा.
Reader Comments: pallavi writes on Sat Nov 19 08:40:47 2005: pulanchya vinodachya khanital ek aanakhi maulyavaan ratn.pula great hote aahet aani rahanar tyanchya hya chirantan aathavanitun.
|
 |
 |
|