|
पाहिजे जातीचे
Author: विजय तेंडुलकर
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~130 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: समाजातील गंभीर कूटप्रश्नांच्या संशोधनात आणि सोडवणुकीच्या प्रयत्नात तेंडुलकरांना रस आहे. माणूस म्हणून. नागरिक म्हणून अशा प्रयत्नांच्या प्रक्रियेत ते उघडपणे सामीलही असतात. अशा 'लक्ष्य' प्रश्नांना समोर मांडणे. त्यांची उत्तरे सुचविणे हेच नाही हे प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती. त्यात गुंतलेली माणसे आणि त्यांचे प्रश्न त्यामधून नाट्य शोधणे हे त्यांचे लक्ष्य असते. या नाटकात जास्त शिक्षणाने बेकार झालेल्या एका ग्रामीण गरीब, प्राध्यापकाचे चित्रण आलेले आहे. शिक्षणांमुळे हातात पेन धरण्याची सवय असलेल्या त्याला प्रतिकारासाठी दंडुकाही धरता येत नाही.
Synopsis: PaahijeJaatiche is a thought provoking play about the corruption rife in the academic field. It is the story of a young man from the backward class who studies well to realize his lifelong ambition of becoming a college professor. Instead of a bright future, gets involved with campus politics that ensures his ouster from the educational institution.
|
 |
 |
|