Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


महाराष्ट्रातील स्थित्यंतरे
Author: संपादित
Publisher: अथेना प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $38.08 $30.46 20% OFF ( ~360 Pages, R1250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
महाराष्ट्रातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडातील परंपरा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्यिक-सांस्कृतिक वारसा, संकल्पना, मूल्यव्यवस्था, चळवळी व त्यावर आधारित एकूण समाजव्यवस्था,
प्रादेशिक असमतोल, विकास इत्यादी विषयांना स्थूलमानाने स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ.
=========
"पुरोगामी महाराष्ट्र घडण्यामागील प्रबोधनाची वैभवशाली परंपरा थेट संत| ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव ते चोखामेळा, संत जनाबाईपर्यंत एकूण वारकरी चळवळीने व्यापली आहे. याच परंपरेचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरावी, अशी थोर शिकवण आणि आचारसंहिता जपणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ; याच परंपरेला पुढे | नेणारे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन घडविणारे आगरकर, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, महर्षी शिंदे, जेधे-गाडगीळ व समग्रतेने भान जपणारे यशवंतराव चव्हाण इ.च्या थोर वैचारिक व समग्रतेच्या मांडणीतून घडलेला महाराष्ट्र आज वेगळ्या वळणावर असल्याचा खेद वाटतो. आजच्या स्थितीत आलेली संकुचित असहिष्णुता, अनैतिकता, वृद्धिंगत झालेली जातीयता, भ्रष्ट नेतृत्व, नेतृत्वाचे खुजेपण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, समाजात येऊ घातलेली बेरोजगारी, भकास होत असलेली ग्राम व्यवस्था, वृद्धीसोबत शहरांना आलेला बकालपणा, त्यातून झालेली वाताहत. शेती अर्थव्यवस्थेतील अनिबंध, शेतकर्‍यांच्या आत्महत्या; यामुळे समाजासोबत समाजाचा घटक असलेला माणूस भयग्रस्त झाला आहे. ग भयग्रस्त अवस्थेमुळे मानसिक संतुलन गमावल्यासारखी स्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्य असून तो भयग्रस्त, निराधार झाला आहे. या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला बाहेर काढण्यासाठी माणूस घडविण्याची प्रक्रिया आरंभली पाहिजे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे प्रबोधनाची कास धरणे होय. त्याद्वारे माणूस घडविण्याचे कार्य होईल व माणूस घडणीतून समाज घडणीला आणि पर्यायाने राष्ट्र| बांधणीला बल मिळेल. या परिवर्तनशीलतेतून महाराष्ट्र पुन्हा पुरोगामी ठरेल व देशाला दिशा मिळू शकेल. म्हणून बुद्धिजीवी वर्गाने प्रबोधन चळवळीचे धुरीणत्व स्वीकारून वरील निर्देशित मरगळ दूर व्हावी यासाठी प्रबोधन चळवळीचा वसा व वारसा पुन्हा जागवावा."
-- प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे
==========
संपादक मंडळ - डॉ. प्रमोद पवार डॉ. प्रकाश पवार डॉ. बाळ कांबळे डॉ. मोहन काशीकर डॉ. अलका देशमुख डॉ. प्रशांत अमृतकर डॉ. बाळासाहेब भोसले

Write your review for this book

Other works of संपादित
   पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व
   ज्योतिर्विज्ञान संशोधन - खंड १ (विवाह, संतती विचार)
   मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार
   श्रीशिवलीलामृत (मोठा टाइप)
   रामकृष्ण भक्त मालिका

Similar books:
  इतिहास
   श्रीमान योगी
   मुस्लिम मनाचा शोध
   गांधीहत्या आणि मी
   मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
   सिंधी साहित्याचा इतिहास
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.