|
आत्मविश्वासाचा कानमंत्र
Author: अनंत पै
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $1.53 $1.22 20% OFF ( ~64 Pages, R35)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: अत्मविश्वास अभाव हे यश आपल्यापासून चार हात दूर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण असते पण ते आपल्या लक्षात देतच नाही ह्याची कानउघडणी न करता जाणीव करून देत असतानाच हे यश संपादन करण्यासाठी हा अभाव कसा दूर करावा ह्याचा कानमंत्र देणारे हे पुस्तक. सर्वसाधारणपणे असा एक समज असतो की, फक्त बुद्धिमान आणि अभ्यासात उत्तम गुण मिळविणार्यांनाच भवितव्य असते. परंतु 'तुला हे जमणारच नाही' किंवा'ही तुझी योग्यता नव्हे' असले अडसर जर आपण दूर करू शकला आणि तेच ते उगाळत बसण्यात वेळ दवडला नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही असा लेखकाचा दृढ विश्वास आहे व तो त्यांनीही सहन शैलीतच व्यस्त केला आहे.
अनुवाद: चारुलता पाटील
Reader Comments: amol a lade writes on Thu Nov 12 07:13:23 2015: i want improve my confidencesandeep barne writes on Wed Sep 2 06:18:08 2015: this books is also inspiration to young genration
|
 |
 |
|