|
सुहेलदेवची पराक्रमगाथा
Author: अमिश त्रिपाठी
Publisher: एक पब्लिशर्स
|
|
Price: $12.15 $9.72 20% OFF ( ~310 Pages, R399)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ... भारताचा रक्षणकर्ता राजा विस्मृतीत गेलेला एक वीरनायक... एक अविस्मरणीय लढाई भारत इ.स. १०२५ गझनीच्या महमूदने आणि त्याच्या बर्बर टोळ्यांनी पुन:पुन्हा केलेल्या हल्ल्यांनी उत्तर भारताला पुरत खिळखिळ करून यकले आहे. उपखंडाच्या विस्तीर्ण भूप्रदेशाची आक्रमकानी भयंकर हानी केली. आहे-मुटालूट हत्या, बलात्कार, अत्याचार. अनेक जुन्या भारतीय राज्यांनी कटाकून, थकून स्यांच्यापुढे हात टेकले आहेत. जे त्यांच्याशी लढतात. ते सभ्यतेचे जुने संकेत पाळून लपतात, आणि जिंकण्यासाठी सर्व नियम धुडकावून लावणान्या रानटी तुर्की टोळ्यांना ते थोपवू शकत नाहीत. मग या भूमीवरच्या सर्वात पवित्र मंदिरावर, सोमनाथ येथील भव्य शिवमंदिरावर हल्ला करून तुर्क ते नष्ट करतात. माया निराशेच्या अंधारयुगात, एक योद्धा या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी उभा राहतो... ... राजा सुहेलदेव एका छोट्याशा राज्याचा शासक असणार्या या राजाला, मातृभूमीसाठी काय केले पाहिजे हे लख्ख दिसतं आणि त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्याची तयारी असते. एक जाज्वल्य क्रांतिकारी. एक प्रभावशाली नेता. एक समावेशक देशभक्त धैर्य आणि शौर्य यांची ही लोकप्रिय अद्धत साहसकथा अवश्य वाचा. हा सिंहद्दयी योद्धा आणि बहराइचची देदीप्यमान लढाई या सत्य घटनेवर ही कथा आधारित आहे.
Synopsis:
Highlights info row image
+91 80081 01590
Highlights info row image
Contact Eka Publishers on Messenger
Highlights info row image
www.ekapress.org
Highlights info row image
Bookstore · Book & Magazine Distributor · Publisher
|
 |
 |
|