|
यादोंकी बारात
Author: शिरीष कणेकर
Publisher: राजा प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~248 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: शिरीष कणेकर हे नाव मराठी वाचकांना, विशेषत: चित्रपटषौकीन रसिकांना चांगलंच परिचयाचं आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपट संगीत हे कणेकरांच्या खास आवडीचे, कुतूहलाचे आणि सततच्या व्यासंगाचे विषय आहेत. हिंदी चित्रपट, त्यातले कलावंत, त्यांचा अभिनय यावर कणेकर वर्षानुवर्षं उत्कट प्रेम करत आलेले आहेत. चित्रपटसंगीतावरच्या त्यांच्या प्रेमाला तर या व्यवसायाशी निगडित असलेले कलावंत सोडल्यास, आज मराठीत अन्यत्र तोड सापडणां कठीण आहे. शिरीष कणेकरांच्या या असीम संगीतप्रेमाचा प्रत्यय 'गाये चला जा'सारख्या त्यांच्या पुस्तकातून वाचकांना आला आहे. 'यादोंकी बारात' हे कणेकरांचं नवीन पुस्तकही हिंदी चित्रपटसृष्टी व चित्रपट संगीत या विषयांनाच वाहिलेलं आहे. पण त्याबरोबर या पुस्तकात आणखी एक गोष्ट प्रामुख्यानं आढळते. हिंदी चित्रपटसृष्टी-मधल्या जवळजवळ गेल्या तीन पिढ्यातले अनेक लहान-मोठे, यशस्वी-अयशस्वी, नामवंत-अनामिक अभिनेते व अभिनेत्री यांची अतिशय हृदयंगम आणि हृदयस्पर्शी शब्दचित्रं कणेकरांनी येथे मोठ्या तळमळीनं आणि जाणकारीनं रेखाटली आहेत. कणेकरांची ही 'यादोंकी बारात' आपलं चित्त विधून घेते यात शंका नाही. शिरीष कणेकरांच्या या 'यादोंकी बारात'चं मी मन:पूर्वक स्वागत करते. -- लता मंगेशकर
Reader Comments: panka writes on Wed Aug 18 12:17:12 2004: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
yadoo ki barat is ver good book for us
|
 |
 |
|