|
चकवा
Author: माधुरी भिडे
Publisher: अभिनव प्रकाशन
|
|
Price: $3.45 $2.76 20% OFF ( ~144 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: समाजकार्य या नावाखाली काम करणारात दोन वर्ग स्पष्टपणे दिसतात. एक दिखाऊंचा आणि एक झिजाऊंचा. दिखाऊ कामे करणारांना अंत:करणाचे सखोल ज्ञान होणे कठिण असते; कारण ज्यांच्यांत काम करायचे त्यांचे भान असण्यापेक्षा स्वत:चेच भान त्यांना अधिक असते. झिजाऊंचे याच्या अगदी उलट असते. त्यामुळे ज्यांच्यासाठी काम करायचे, त्यांच्या अंत:करणाची जाग ही त्यांना महत्वाची असते. या कथासंग्रहाची लेखिका ही झिजाऊ समाजसेविका आहे. तिने समाजकार्याचे शिक्षण घेतलेले आहे. मुलांच्या मानसशास्त्रांचाही तिने अभ्यास केलेला आहे. खोल अनुभवावर आधारलेल्या तिच्या कथा या सत्यकथा आहेत. त्यांची वास्तवता वाचकांना सहज पटणारी आहे. -- सौ. मालतीबाई बेडेकर
Reader Comments: shraddha ingale writes on Sat Feb 11 04:09:07 2017: Mala tumache pustak aavadaleDilip S. Sanap writes on Wed Jan 12 11:10:20 2005: Chakwa
Madhuri Bhide yanhci "chakwa" hi katha wachali.
Atyant chan katha ahe hi. Ya kathe tun ajacya mahila wargala changala salla millel ase mala watte. ani yatun navin ji phidi tayar hoil tila changale margadarshan milu shakel ani yacha ekndar samajala ani saglyanacha fayada hoil.
Dilip S. Sanap
|
 |
 |
|