|
मुस्लिम मनाचा शोध
Author: शेषराव मोरे
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $24.37 $19.49 20% OFF ( ~774 Pages, R800)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध म्हणजे पर्यायाने मूळ इस्लामचा अभ्यास होय. मूळ इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलत: तीन गोष्टींचा अभ्यास : मुहंमद पैगंबरांचे चरित्र, कुरआन व हदीस. या तीनही बाबी परस्पराधारित आहेत. पैगंबर चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुरआनातील वचनांचा अन्वयार्थ कळत नाही. कुरआन म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब होय. प्रेषितांच्या उक्ति व कृती म्हणजे हदीस होय. हदीस म्हणजे एक प्रकारे कुराणाचा शब्दकोश होय. कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी हदीसचाही आधार घ्यावा लागतो. या तीनही बाबींचा एकत्रित अभ्यास केला, तरच मूळ इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते. असा अभ्यास करून लिहलेला हा ग्रंथ आहे. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लाममध्ये अनेक पंथ निर्माण झाले. पण या सर्व पंथांना एकमताने मान्य असणारा हा मूळ इस्लाम प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज आहे.
Reader Comments: Farukh khan writes on Tue Sep 8 19:32:06 2015: Islam is world education mirror
|
 |
 |
|