|
युगांत
Author: इरावती कर्वे
Publisher: देशमुख आणि कंपनी प्रकाशन
|
|
Price: $11.42 $9.13 20% OFF ( ~238 Pages, R375)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री - सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारशी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवत असला पाहिजे, हे महाभारत वाचतांना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.
Reader Comments: NITIN BHALEKAR writes on Wed Jan 6 08:24:56 2016: the best book based on mahabharata. information in this book is very correct or near to truth
Other Links:
|
 |
 |
|