|
रुचिरा भाग १
Author: कमलाबाई ओगले
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $8.37 $6.69 20% OFF ( ~335 Pages, R275)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: 'रुचिरा'ची प्रथम आवृत्ती १९७० साली निघाली. त्याचे वाचकांनी इतकं दणदणीत कौतुक केलं की पुढे त्याच्या २०-२५ आवृत्ती प्रकाशित करण्यात आल्या व पुस्तकाचा एकूण खप आजपर्यंत सव्वा-लाखहून अधिक झाला आहे. पुस्तकाच्या हस्तलिखितात कमलाबाईंच्या एकूण १०५० पदार्थकृतींचा त्यात समावेश होता. पण ग्रंथ फार मोठा होईल व किंमतीलाही भारी होईल, असे प्रकाशकाचे मत पडले. त्यामुळे त्यातील ३५० पदार्थ कमी करून 'रुचिरा' प्रसिद्ध झाले. १९८५ साली, या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये आणखी काही नवे पदार्थ देऊन 'रुचिरा भाग-२' काढण्यात आला. त्याच्या पण आता १० हून अधिक आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत.
Reader Comments: Sunita writes on Mon Dec 3 21:17:12 2001: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
This is the best book I ever used for reference. I just did not need any other book. Basically for maharishtrian cooking. But has all sorts of recepies which do wonders!!!!!!
|
 |
 |
|