|
एम टी आयवा मारू
Author: अनंत सामंत
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~390 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: एम टी - मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक; 'मारू' म्हणजे जहाज; 'आयवा मारू' या जपानी शब्दाचा अर्थ - प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. "एम टी आयवा मारू"चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते; फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते ... "एम टी आयवा मारू" हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावात आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहील: ही काल्पनिक कादंबरी आहे, की सत्य घटनांचे विवेचन आहे? ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली 'आयवा मारू' तुम्हाला स्वत:ला दिसली असेल, जर लाटांचे तांडव तुम्ही स्वत: अनुभवले असेल, जर वार्याचे घोंघावणे तुम्हाला स्वत: ला ऐकू आले असेल, जर 'आयवा मारू'ने तुम्हालाही झपाटले असेल, तर ही 'आयवा मारू' काल्पनिक असणे शक्य आहे का?
Reader Comments: umesh writes on Sat Apr 28 05:39:30 2001: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
Anant Samant is very very good writer. He wrote all his book very seriously and in our language
'Bindhast'.
In this december i attained book festivel in Shivaji Mandir where i saw this man,
personality is so solid.
In this festivel he also give some precious tips to young generation.Everybody must read this book.
|
 |
 |
|