|
खजिन्याचा शोध
Author: भा. रा. भागवत
Publisher: पुरंदरे प्रकाशन
|
|
Price: $3.45 $2.76 20% OFF ( ~144 Pages, R50)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: गुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा बाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ! या आकर्षणा मागे मुळात मोह नसतो किंवा लोभही नसतो. हे एक प्रकारचे आव्हान असते आणि ते झेलण्यासाठी प्रत्येकाची साहसी वृत्ती जागी होते. त्यातून 'खजिन्याचा शोध' कादंबरीचे किशोर तर तो खजिना हुडकून काढण्यासाठी इकडची पHTRईथ्वी तिकडे करतात. नेहमीप्रमाणे हा गुप्त खजिना एका बेटावर असतो. पण ते बेट कोणते हे रहस्य जेव्हा उलगडते तेव्हा वाचकांच्या आश्चर्याला सीमा रहात नाही. मराठीत अशी बुद्धीप्रधान रहस्यकथा दुसरी झालेली नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये!
Reader Comments: rupesh_rasik writes on Tue Oct 11 11:41:58 2005: really very good book in 'adventure + thriller'
styles .one must read it.
if anybody is knowing author of 'kaidyacha khajina' book please mail me.
|
 |
 |
|