|
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
Author: शंकर भट
Publisher: श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान
|
|
Price: $6.39 $5.11 20% OFF ( ~300 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र. संस्कृतमधल्या मूळ ग्रंथाचे तेलगू अनुवादक मल्लादी गोविंद दीक्षीत, त्याचे मराठी अनुवादक हरिभाऊ जोशी निटूरकर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य अद्भुत अक्षरसत्य व ब्रह्मसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद श्रीवल्लभांचे चैतन्य आहे. भक्त जेव्हा हा ग्रंथ वाचतो तेव्हा भक्ताची स्पंदने या ग्रंथातील चैतन्यात जाऊन तेथून त्याला शुभ स्पंदनांची प्राप्ती होते. या देवाणघेवाणात आपले प्रारब्ध क्षीण होते व दिव्य अनुभूती भक्ताला येते.
Loksatta Review
Reader Comments: Amruta writes on Wed Aug 21 10:45:59 2019: मला हे हव आहे कुठे मिऴेल सांगाDhananjay Gokhale writes on Sun Aug 27 00:43:44 2017: श्री दत्त जय दत्त
हा ग्रंथ साक्षात् गुरु आहे असं का म्हटलं आहे हे ग्रंथ वाचल्यानंतर नि:शंकपणे कळतं
कोणत्याही प्रकारच्या मानसिक द्वंद्वातून पूर्वकर्माचं निरसन करून प्रथम तात्पुरत्या आणि नंतर हळूहळू संपूर्ण सुटका करण्याचं सामर्थ्य असलेल्या मोजक्या ग्रंथांपैकी एक
अप्रतिम !
देवादिकांबद्दलचे संशय किंतु, जातीधर्माबद्दलचा दुराभिमान यांचा देखिल लय करेल अशा या ग्रंथासमोर इतर द्वंद्वाचा काय पाड !
प्रचारक नाही पण श्री दत्तावधूत स्वामी विरचित ग्रंथ ही असेच प्रभावी आहेत
भाविकांनी जरुर लाभ घ्यावा.
श्री दत्त !!!!D.m.dharmadhikari writes on Thu Aug 17 07:05:42 2017: The life story is highly spiritual.the introduction of the book in Marathi is in marvalas words.
D.m.dharmadhikariMayuri Golatkar writes on Sat Jun 10 01:06:38 2017: Mala ha granth hava aahe.pan kuthe milel he koni sangu shakel ka?nisha manoj Choudhary writes on Sat Sep 17 11:39:01 2016: Thanks a lot .I am reading this granth online i am very happy to read 53 shreepad shreevallabh charitramrut thanks to gad.machindra.talekar writes on Wed Jul 20 15:11:05 2016: श्रीपाद राजां शरणं प्रपद्ये
खरोखर हा वेदतुल्यला ग्रंथ आहे. तो मला वाचायला मिळाला मी माझे भाग्य समजतो .आई वडिलांची आणि माझी पूर्व पुण्याई असेल म्हणून मला हा मिळाला.हा नुसता ग्रंथ नसून तो परीस आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
Other Links:
|
 |
 |
|