|
डॉलरच्या देशा
Author: शिरीष कणेकर
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: वैश्विकीकरणामुळे जग जवळ आलं आहे, असं आपण म्हणत असलो तरी परदेश प्रवासाचं अप्रूप अजूनही आपल्या मनात कायम आहे. त्यातून अमेरिकेसारख्या सुपरपॉवर देशाचा प्रवास करायचा असेल, तर उत्कंठा आणखी वाढते. असा प्रवास करून आलेल्यांच्या कहाण्याही आपण ऐकतो, वाचतो. पण शिरीष कणेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखणीतून उतरलेला अमेरिका प्रवास पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा झाला नेल, तरच नवल! कोणताही चष्मा न लावता केलेला हा प्रवास आहे. अवघ्या दोनशे वर्षांचा इतिहास लाभलेला हा देश वारसा जपत भविष्य घडवीत आहे, असे ते सांगतात. तेथील महागाई, भारतीय समाज खटल्यांच्या गमतीजमती आदी भरगच्च माहितीने हसविणारं हे पुस्तक.
Loksatta Review
Reader Comments: Aditya Joshi writes on Sun Sep 28 23:29:03 2003: A excellent comparison between Indian and Western culture. You will feel like you are really in Dollarchys Desha.Ravi Apte writes on Sun Jan 12 22:20:16 2003: A vivid account of the life of middle class Indians in the United States: their whims, their fantasies, their quirks.
|
 |
 |
|