|
भंडारभोग
Author: राजन गवस
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~250 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: रूढीपरंपरांचा बळी ठरलेल्या जोगत्यांच्या जीवनाचा अस्वस्थ करणारा आलेख रूढी-परंपरांचा बळी म्हणजे देवदासी... याच रूढी-परंपरांचा आणखी एक बळी म्हणजे जोग्या! ग्रामीण भागात असे देवीला वाहिलेले किती तरी जोगते आढळतात. यांचं जीवन देवदासीपेक्षाही भयावह...! देवदासी झुलवा लावू शकते. एखाद्या पुरुषाची रखेली म्हणून राहू शकते. ती मेली, तर प्रेताला माणसं जमतात. कुणाच्या तरी बांधाला जागा मिळते; पण जोगत्याच्या तिरडीला माणूसच मिळणं कठीण... त्याचा स्पर्शही इंगळीसारखा... त्याच्या नशिबी फक्त अंधार... तोही पुरुषासारखा पुरुष असतो; पण रूढी-परंपरांच्या ओझ्यानं त्याला सगळंच गमवावं लागतं. हाच या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीचा नायक आपल्या वेदना व्यक्त करताना म्हणतो- 'मला देवाला सोडलं'
Reader Comments: YUVRAJ MAHAVIR VAJALE writes on Sat Jul 16 10:04:36 2016: BHANDARBHOG IS A REAL STORI IN SOCIAL SOCACITY. I AM PROUDH OF YOU SIR. THEN YOU ARE A ONLY FIRST WRITER TO WRITE NOW THE GOD DOWN NAME DOING OUR HARDLY LIFE. IN BHANDARBHOG ARE VERY TUCH TO HEART IN EVERY PERSON.
|
 |
 |
|