|
सडपातळ व्हा सडपातळ राहा
Author: वसुमती धुरू
Publisher: रोहन प्रकाशन
|
|
Price: $4.89 $3.91 20% OFF ( ~204 Pages, R125)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, २१ मार्च २००४
आरोग्य संवर्धनाची गुरुकिल्ली
'सडपातळ व्हा, सडपातळ राहा...' वसुमती धुरु यांचे हे नवीन पुस्तक. एक आहारतज्ज्ञ व पाक्क्ला विशेषज्ञ ही त्यांची ओळख वाचकांना आहेच. या पुस्तकाचे प्रयोजन त्यांनी स्पष्ट केलेच आहे. आज सुडैल प्रतिमेचे भान प्रत्येकाला आहे. रोजचे वर्तमानपत्र, मासिके आणि दूरचित्रवाणी यातून चाललेला जाहिरातींचा मारा गुदमरवून टाक्तो आहे. प्रत्येकाला 'पी हळद आणि हो गोरी' या न्यायाने झटपट 'रिझल्टस' हवे आहेत. म्हणून एकामागून एक उपाय अवलंबले जातात आणि पदरात फक्त निराशा येते. भरपूर पैसे आणि वेळ वाया जातो; पण वजनाचा काटा स्थिर क्वा पुढेचिं सरक्त राहतो.
तशी 'न्युटिर्शन' या विषयाची आजकाल चर्चा सर्वत्र चालू आसते. अनेक पार्ट्यांमध्ये इतर पदार्थांबरोबर हा विषय तोंडी लावणे म्हणून असतोच. अनेक वर्तमानपत्रे व मासिके यातही न चुक्ता एखादा 'हेल्थ कॉलम' असतो. पण तो कुठल्या तरी क्ंपनीने 'स्पॉंन्सर' केलेला असल्यामुळे त्यातून मिळणारी माहिती ही असत्य नसली तरी पूर्ण सत्यही नसते. या आर्ध्यामुर्ध्या माहितीवरुन बेतलेला आहार हा आरोग्याला घातखी ठरु शक्तो.
''विनासायास, झटपट, सडपातळ बनवणारी अनेक ऐषधे, उपक्रणे, आहार उपचार यांचा सखोल व समतोल अभ्यास वसुमती धुरु यांनी केलेला आहे व त्यांचे फायदे-तोटे, निष्कर्न आत्यंत सोप्या भाषेत वाचकांच्या पुढे ठेवलेले आहेत. हा सर्व ऊहापोह क्रताना लेखिकेने घेतलेले परिश्रम सतत जाणवतात. इतक्या सगळ्या उपायांची सखोल माहिती एकात्रितपणे क्वचितच इतर कुठे आढळेल.
त्या कुठल्याही उपायाचा पुरस्कार क्रीत नाहीत तो निर्णय त्या
वाचकांवर सोपवतात. आनेक पाश्चात्त्य उपायांची माहिती देताना त्यांनी एका प्रकारच्या डोटमुळे सहा महिन्यांत त्या डोटचा अवलंब क्रणार्या साठ रुग्णांचा मृत्यू झाला क्वा धोकादायिंक डोटमुळे अमेरिकी सरकारला चैक्शी समिती नेमावी लागली. ही माहितीही त्या वाचकांसमोर ठेवतात. आजकाल योगाचा सर्वत्र बोलबाला चालू असताना संथ हालचालींमुळे योगासनांनी फारसे उष्मांक खर्ची पडत नाहीत त्यामुळे वजन क्मी होत नाही हे सत्यही त्या वाचकांपुढे ठेवतात. न्ंठ्ठन्लठ्ठपणाची मूलभूत कारणे आहारशास्त्राची प्राथमिक ओळख, अन्नातील विविध घटक व त्यांचा पचनक्र्येशी इसणारा संबंध, आहाराचा डोंगर इत्यादी आहारशास्त्राच्या मूलभूत संक्ल्पना धुरु यांनी सोप्या पण मनाची पक्ड घेणार्या शैलीत मांडल्या आहेत. वाचकांच्या मनात एक्दा या संक्ल्पना रुजल्या की आहार-नियोजन क्रताना त्यांचा निश्चित फायदा होईल.
आहाराचे सर्व घटक, उपघटक त्यांचे बरे-वीट गुणधर्म व वैशिष्ट्ये अनेक तक्ते व रोजच्या व्यवहारात आणण्यासाठी दिलेल्या भरपूर पाक्कृती यामुळे हे पुस्तक वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरेल. पाक्कृती देताना वेगवेगळ्या प्रांतांतल्या काही पाक्कृतींची माहितीही चांगली आहे.
हितकर आहार बनवताना वाचकांचा खिसा व गृहिणीचे श्रम यांचेही भान लेखिकेने ठेवले आहे.
आन्नपदार्थातला दुर्लक्षित घटक चोथा, त्याचे महत्त्व अनेक ठिकाणी सांगून वाचकांच्या मनावर ते बिंबवण्याचा लेखिका प्रयत्न क्रते.
'स्निग्ध' गटाचा विचार क्रताना विविध प्रकारची तेले, त्यांचे गुणधर्म, तेलातले अनेक घटक त्यांचे एक्मेकांशी असणारे आणि शरीराला आवश्यक असणारे गुणोत्तर यांचा सखोल विचार होणे आवश्यक होते. त्यातून वाचकाला रोज कोणते तेल वापरावे व का ? आणि क्ती ? हे सिमजू शक्ले असते. अर्धवट सत्य सांगणार्या जाहिरातीमुळे कोणते तेल निवडावे हा संभ्रम आनेकांना पडतो व चुकीचे तेल निवडल्यामुळे होणार्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. न्ंठ्ठन्पुस्तक वाचून नीट मनन क्रुन त्याप्रमाणे उपाययोजना केल्यास वाचकांना नक्कीच उपयोग होईल पण धुरु यांनीच सांगितल्याप्रमाणे ''वजन इच्छित पातळीवर आल्यानंतरही नियंत्रित आहार आणि व्यायाम चालू ठेवला तरच सडपातळ राहा'' हे साध्य होईल.
डॉ. यदुनाथ जोशी
|
 |
 |
|