|
झूम
Author: दिलीप प्रभावळकर
Publisher: अक्षर प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~128 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या करणारा आहे. गालातल्या गालात हसवत प्रसन्न करणारा आहे. तो चिमटे काढतो, पण हवेहवेसे. स्वत:लाच टपली मारून हसण्याचा लोभस मोकळेपणा त्यांच्यापाशी आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही, कुठल्याही भिंगाचा चश्मा डोळ्यावर चढवत नाही की, विदुषकी पोझ घेत नाही. तो निसर्गत:च उमळून येतो आणि आपल्या संवेदनांना आवाहन करतो.
"झूममधील लेखांचं एक सूत्र शोधायचं झालं तर 'मी व माझे कलाजीवन' यावरील हे लेख आहेत असं ढोबळपणे म्हणता येईल. कलाजीवन म्हणजे कलाजीवनातल्या घटना.बर्याचशा गमतीदार, पण काही हळवं करणार्या आणि 'मी' म्हणजे 'मी स्वत:' आणि माझ्यावर प्रभाव टाकणार्या, या ना त्या कारणाने जवळ आलेल्या व्यक्ती. जवळ येऊन मग दूर गेलेल्या. दूर जाऊनही जवळ राहिलेल्या. -- दिलीप प्रभावळकरांच्या प्रस्तावनेतून.
Reader Comments: Annonymous writes on Tue Apr 24 18:22:21 2001: A collection of articles written in various publications about people, portrayals and other experiences - some from the world of showbiz, some from private life - but all very personal and intimate, from the unique viewpoint of Dilip Prabhavalkar.
|
 |
 |
|