|
झुंज
Author: ना. सं. इनामदार
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $19.8 $15.84 20% OFF ( ~620 Pages, R650)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: भारतीय नेपोलियन असं ज्याचं वर्णन करावं असा यशवंतराव होळकर ही मराठी इतिहासानं राष्ट्राला दिलेली देणगी आहे. पण मतामतांच्या गलबत्यात, जातीजातींच्या द्वेषात आणि मुख्यत: आमच्या ऐतिहासिक पुरुषांबद्दलच्या उदासिनपणात ही तेजस्वी व्यक्तीरेखा हरवून गेलेली होती. हातांचा उपयोग परक्या धन्यांच्या समोर मुजरे करण्यासाठी ज्या काळांत लोक करीत होते त्या काळात समर्थपणे समशेर पेलून तिच्या टोकानं इंग्रजांना आव्हान देणारा यशवंत राणाजी हजारो अश्वदळाचा सेनापती. समशेरीप्रमाणच मुत्सद्देगिरीची ही तलवार चालवणारा राजकारणी. पण त्याच्या उरी एक शल्य होतं. स्वामिनिष्ठेचा एक पारंपारिक पगडा असलेल्या त्या दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात हा माणूस पेशव्यांनी आपल्याला माळव्याची सुभेदारी अधिकृतपणे द्यावी, त्यांच्या हातून मानाची वस्त्रं मिळावीत म्हणून धन्याच्या पायाशी धरणं धरून बसला. पण त्याला मिळाली उपेक्षा, अवहेलना आणि अपमान. एक उमदं जीवनपुष्प चुरगळलं गेलं. श्रृंगार आणि वीररसानं ओलीचिंब झालेली यशवंतराव होळकराची शोकांतिका म्हणजेच झुंज.
Reader Comments: chandrashekhar sabe writes on Wed Jan 25 05:51:42 2017: Superb Description on Yahswantrao holkar! Neopolian of India...! Great personality!
|
 |
 |
|