|
श्री स्वामी समर्थ बखर (मोठा आकार)
Author: डॉ. रा. चिं. ढेरे
Publisher: अनमोल प्रकाशन
|
|
Price: $6.7 $5.36 20% OFF ( ~200 Pages, R220) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: श्री स्वामी समर्थमहाराज यांच्या चरित्राची श्री गोपाळबुवा केळकर तथा प्रीतिनंद स्वामीकुमार यांनी लिहिलेली बखर ... "श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास सन १८५७ सालीं आरंभीच आले. श्रीमंत मालोजी राजे हे त्या वेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. श्री स्वामीमहाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले व पुढे ने सोलापुरास आले. नंतर अक्कलकोटास आले. नंतर अनंत लीला करून काशी-रामेश्वर-पावेतों हजारो लोक श्री स्वामीसमर्थांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजेंच्या वेळचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. नित्य शतश: चमत्कारांच्या गोष्टी घडून येत. कोणी त्या गोष्टी लिहून ठेवल्या असत्या, तर आज महाराजांचे चरित्राचा भागवत,भारतासारखा मोठा ग्रंथ झाला असता; परंतु आपल्या कमनशिबामुळे महाराजांची लीला ते असतांना कोणी लिहून ठेवली नाहीं. त्यांची साग्र लीला कोणालाही लिहिता आली नसती. कारण क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे. अफाट समुद्रातून मुठभर वाळू घेऊन बाहेर निघावे, त्याप्रमाणे श्रीमहाराजांचे अफाट चरित्रसागरातुन मूठभर चरित्रमाला जनांपुढे मांडण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे."
Reader Comments: Pruthviraj Pralhad Ghatage writes on Fri Dec 30 06:28:23 2016: Akkalkot niwasi Rajadhiraj Sdaguru Shri Swami Samarth Maharajanchya lilancha utkrushth sangrah ya bakhri madhe kelela aahe. Khupch sundar, Pratyekane nakki wachan karun Shri Sadguru Swami Samarth Maharajyancha ashirwad prapt karun ghyawa ani itarana hi to prapt karun dyawa "SHRI SWAMI SAMARTH"Pruthviraj Pralhad Ghatage writes on Fri Dec 30 06:16:58 2016: Akkalkot niwasi Rajadhiraj Sdaguru Shri Swami Samarth Maharajanchya lilancha utkrushth sangrah ya bakhri madhe kelela aahe. Khupch sundar, Pratyekane nakki wachan karun Shri Sadguru Swami Samarth Maharajyancha ashirwad prapt karun ghyawa ani itarana hi to prapt karun dyawa "SHRI SWAMI SAMARTH"POOJA VINAYAK HINDLEKAR writes on Fri Jun 5 07:15:05 2015: I WANT TO BHAKHAR OF SHREE SWAMI SAMRTH
IT'S URGENT
|
 |
 |
|