rasik logo
Not a member yet ?
Member Id Password
Membership Terms & Plans FAQ Buy Books
Search in Library:       

Membership Terms & Plans
Frequently Asked Questions
Browse Books:

Category:

Authors:  
(Complete List of Authors)
Recently Added:  
Browse Diwali Anks:
अधिष्ठान - २००८
Wait Time: Short Wait
Points: 1
Add to Selection List

२००९ - अनिल पाटील, राम प्रधान, सुरेश देशपांडे आणि गिरीश दाबके यांच्या चार कादंबर्‍या, पुण्याचे डॉ. प. वि. वर्तक यांची विशेष मुलाखत तसेच विविध कविता व लेख यांनी अधिष्ठानचा दिवाळी अंक संजला आहे. गौरी देशपांडे यांनी गडांचा राजा-रायगड या लेखात रायगडविषयक सविस्तर माहिती दिली आहे. तर लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) उदय हणमशेठ यांचा २६/११ साठी आपणही जबाबदार हा लेख निश्चितच विचार करायला लावणारा आहे. सुनील जोशी यांचा देवगिरी-वेध एका वावटळीचा हा लेखही वाचनीय. संशोधक डॉ. आनंद कर्वे यांच्याविषयी जोसेफ तुस्कानो यांचा परिचय करुन दिला आहे.
संपादक - मनोहर पांचाळ
Home Contact Us Terms and Conditions
© 1998 - Rasik Enterprises.