rasik logo
Not a member yet ?
Member Id Password
Membership Terms & Plans FAQ Buy Books
Search in Library:       

Membership Terms & Plans
Frequently Asked Questions
Browse Books:

Category:

Authors:  
(Complete List of Authors)
Recently Added:  
Browse Diwali Anks:
स्वराज्याचा श्रीगणेशा
Author: नाथमाधव
Wait Time: Available Now
Points: 2
Add to Selection List

मराठी राज्याच्या स्थापनेपासून अंतापर्यंत साराच कालखंड हा महाराष्ट्रीयांच्या गौरवाचा तसाच अभिमानाचा व प्रेमाचा विषय आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील हे पर्व, डोळस देशाभिमान वाढवण्यास व आपल्या अपयशाची जाणीव करून देण्यास नेहमीच उपयोगी पडणारे आहे.
कै. नाथमाधवांनी या कालखंडावर लिहिलेली "स्वराज्या"वरील कादंबरीमाला इतिहासाशी शक्य तितकी इमानदारी राखून गुंफलेली आहे. म्हणून नाथमाधवांच्या मराठ्यांच्या रोमहर्षक इतिहासावरील "स्वराज्या"च्या ह्या सार्‍या कादंबर्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
प्रस्तुत कादंबरीचा काळ १६४२च्या थोडासा पूर्वीचा आहे. तरूण शिवाजी अन्यायाविरुद्ध बंड करून उठणार्‍या आपल्या तरूण सवंगड्यांच्या सहाय्याने स्वराज्याचा श्रीगणेशा कसा करतो ह्याचे ओजस्वी व तितकेच हृदयंगम वर्णन या कादंबरीत आलेले आहे.
Home Contact Us Terms and Conditions
© 1998 - Rasik Enterprises.