Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

     Advanced Search
Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  Browse Categories
  Browse Authors
  Read Synopsis of Books
  New Additions
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
Send Emails in Marathi!
CHINTOO Cartoon
Tell us your favorite books
Download Fonts


'अंतर्नाद दिवाळी २००६'

मुंबई आकाशवाणीने १९९७ साली निवडलेली पुस्तके

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'आकाशवाणी'च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षांतील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, तसेच नियतकालिकांंतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारसी मागवल्या होत्या. त्यात निवडली गेलेली पुस्तके:

(काही पुस्तकांना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तके आली. त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)

१. ययाती - वि. स. खांडेकर
२. कोसला - भालचंद्र नेमाडे
३. बलुतं - दया पवार
४. स्वामी - रणजित देसाई
५. नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
६. ऋतुचक्र - दुर्गा भागवत
७. मृत्युंजय - शिवाजी सावंत
८. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
९. रथचक्र - श्री. ना. पेंडसे

१०. युगांत - इरावती कर्वे
११. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
१२. बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. पानिपत - विश्वास पाटील
१५. दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
१६. बहिणाबाईची कविता - बहिणाबाई चौधरी
१७. माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर
१८. सनद - नारायण सुर्वे

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.